माझा गेल्या वर्षीचा Form-16 रिटर्न फ़ाइल केल्यावर जो ITR मिळतो तो दुसर्याच कोणाच्या नावाचा मिळाला. हा माझा वेन्धळेपणा की ITR घेताना मी नाव चेक नाही केले. (ज्या agent कडे Form-16 दिलेला त्याच्या घोळामुळे माझा ITR दुसर्या कोणाकडेतरी पोहोचला…agent ला विचारले असता त्याने सांगीतले १ वर्षानंतर ITR शोधणे शक्य नाही)
सध्या भावाच्या उच्चाशिक्षणासाठी माझे गेल्या ३ वर्षांचे ITR बैंकेमधे दाखवायचे आहेत.
मिपावर कोणाला या संबंधी माहिती आहे का? आधीच्या वर्षीच्या ITR ची डुप्लिकेट मिळवणे शक्य आहे का?
वाचने
7672
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
फॉर्म सिक्सटीन फाईल केल्यावर आयटीआर फाइव मिळत नाही
संक्षींना +१
पण वॉर्ड ऑनलाईनसुद्धा शोधून, त्याची प्रिंट घेऊन जा.
In reply to संक्षींना +१ by आदूबाळ
जवळजवळ प्रत्येक ऑफिसर चांगला
In reply to पण वॉर्ड ऑनलाईनसुद्धा शोधून, त्याची प्रिंट घेऊन जा. by संजय क्षीरसागर
एखाद्या अनुभवी सी. ए. ला
आयला!
In reply to एखाद्या अनुभवी सी. ए. ला by श्रीगुरुजी
मदतीबद्दल धन्यवाद...सध्ध्या
कैच्याकै?
In reply to मदतीबद्दल धन्यवाद...सध्ध्या by टवाळ कार्टा
https://incometaxindiaefiling
In reply to कैच्याकै? by संजय क्षीरसागर
मस्तच...?
In reply to https://incometaxindiaefiling by टवाळ कार्टा
मी या वर्शीच वर्षीच
In reply to मस्तच...? by संजय क्षीरसागर
पासवर्ड नीट जपून ठेवा.
In reply to मी या वर्शीच वर्षीच by टवाळ कार्टा
एक प्रामाणिक शंका - इ-फाईलिंग
य वर्षीपासुन तेच करणार आहे
In reply to एक प्रामाणिक शंका - इ-फाईलिंग by मोदक
मग हा दुवा उपयुक्त आहे
In reply to य वर्षीपासुन तेच करणार आहे by टवाळ कार्टा
या वर्षीचे इ फाईलींग मागच्या
In reply to मग हा दुवा उपयुक्त आहे by दिपस्तंभ
एक प्रश्न..
पझेशनपूर्वीच्या प्रिन्सिपलचं
In reply to एक प्रश्न.. by पिलीयन रायडर
सीए तर जाऊच द्या हो, साक्षात
In reply to पझेशनपूर्वीच्या प्रिन्सिपलचं by आदूबाळ
इथे देखील भरू शकता - लिंक