लेखककिल्लेदारयांनी शुक्रवार, 21/06/2013 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
डलहौसी
डलहौसी
साच पास जवळून
साच पास जवळून
छतराडी देवीच्या वाटेवर
भारमौर ला जातांना....
भारमौर ला जातांना....
भारमौर
भरमाणी देवी चा रस्ता (भारमौर)
भारमौर गाव भरमाणी देवीवरून.
हडसर ला जातांना
क्रुपया जास्त लिहायला सांगू नका........:)
राघव पण बरोबर होता....उरलेले त्याने लिहावे......
छानच आहेत सर्व फोटो.
'मिपाच्या हक्काच्या जागेत अतिक्रमण' म्हणजे फोटोंची रुंदी जास्त ठेवल्यामुळे ते उजवीकडील मिपाच्या 'मिसळपाववर स्वागत' पासून 'भाषा बदला' पर्यंतच्या कॉलम वर ओव्हरलॅप होत आहेत.
हे टाळण्यासाठी फोटो चढवताना त्यांची रुंदी साधारणतः ६५० पिक्सल पर्यंतच ठेवावी. उंची आपोआप येइल.
फोटो सुरेख आलेत!
हिमालयात गेले असताना एकदा दिवसभराचा प्रवास होता. त्या दिवशी कॅमेऱ्याचं बटण दाबत बर्फाचे, दऱ्यांचे, नद्यांचे, झऱ्यांचे, डोंगराचे, ढगांचे, झाडांचे, फुलांचे, पुलांचे, रस्त्यांचे, खडकांचे, माणसांचे, शेतांचे, घरांचे... फोटो काढत राहिले होते, त्याची आठवण आली. तेव्हाही असंच बोलावसं वाटत नव्हतं काही.
फोटो झकास आणि स्पष्ट .कैनन एस ९५ ?कोणतातरी मोठा सेंसर असणारा अथवा लो लाईट घेणारा वाटतोय .डलहौसी ,खज्जीयार ,चंबा ,कांग्रा पेक्षा शिमला कुलु मनाली कडे जाणारे फार असतात .फार ललित नाही तरी थोडक्यात कसे गेलात आणि किती दिवस काय पाहिले एवढे जरूर लिहा .
खज्जीयार मधे बघण्यासारखे काहीच वाटले नाही... :(.
प्रवासमार्ग खालील-प्रमाणे...
पठाणकोट-> डलहौसी-> कालाटॉप-> चंबा-> साच पास->भरमौर->चंबा->डलहौसी->मॅक्लिऑडगंज-> जम्मू
महिना- डिसेंबर
यापैकी भरमौर वगळता सर्व ठिकाणी हिमाचल पर्यटनाची हॉटेल्स आहेत.
डिसेंबर मधे जायचे असल्यास सर्व प्लॅन फ्लेक्सिबल् ठेवावा. मात्र रस्ते बंद असले तरी हॉटेल्स मिळण्याची १००% हमी :):):)
डोळ्याचे पारणे फिटले , फोटो पाहून
अबुधाबीत वास्तव्य होते तेव्हा पत्नीस सांगितले की येथे नुसते वाळवंट आहे , पण वाळवंटात किल्ले व महाल तर आमच्या राजस्थानात आहेत ,
मग राजस्थान दौरा झाला.त्यानंतर आता आल्पस भटकणे झाले तेव्हा सुद्धा हिमशिखरे पाहून आमच्याकडे सुद्धा अशीच गगनचुंबी हिमशिखरे आहेत असे तिला सांगितले.
पुढील भारत भेटीत हिमाचल ला भेट देऊन माझ्या विधानाची सत्यता दिला पटवून देतो.
आपल्या लेखाचा त्यावेळी नक्कीच मला फायदा होईल
प्रतिक्रिया
सुरेख फोटो
म्हंजे काय बुवा ?
In reply to सुरेख फोटो by लाल टोपी
सुरेख फोटो. निदान कोणता ट्रेक
मिपाच्या हक्काच्या जागेत अतिक्रमण
६५० पिक्सल रुंदी
फोटो सुरेख आलेत!
दिवसभराचा म्हंजे ..
In reply to फोटो सुरेख आलेत! by इनिगोय
मस्त फोटो!
यप्प... अगदी ह्येच बोलतो...
In reply to मस्त फोटो! by पैसा
अत्यंत सुरेख सहल
सुंदर
डलहौसी आणि भारमौर ची चित्रे
फोटो झकास आणि स्पष्ट .कैनन एस
कॅमेरा-- कॅनन ४५० डी.
In reply to फोटो झकास आणि स्पष्ट .कैनन एस by कंजूस
आज्जून फटू पायेलए
खज्जीयार मधे बघण्यासारखे
मस्त आले आहेत सगळेच फोटो.
धन्यवाद किल्लेदार .
अप्रतिम फोटो.
सुरेख!
धन्यवाद....
डोळ्याचे पारणे फिटले , फोटो
धन्यवाद....
In reply to डोळ्याचे पारणे फिटले , फोटो by निनाद मुक्काम …
भारमौर