✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
Sun, 09/14/2008 - 18:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3239 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Sun, 09/14/2008 - 18:52 नवीन

प्लीज,

प्लीज, नुसत्या लिंक्स देण्यापेक्षा, तुमचेच लेख असतील इथे या संस्थळावर प्रकाशित करा ना...
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 09/14/2008 - 19:13 नवीन

अवघड आहे.

ही बातमी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी मी ५ पानी लेख लिहून पाटविला होता. तो 'श्री लिपी' तुन टंकलिखीत केला होता. मी लिहीलेला मूळ लेख किंवा लोकसत्तातील बातमी यापैकी काहीच इथे कॉपी / पेस्ट करता येत नाहीय. पुन्हा सारा मजकूर टंकलिखीत करणे मला फारच अवघड वाटत आहे. तुम्हाला हवी असल्यास पी डी एफ फाईल ईमेलने पाठवू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
द
देवदत्त Sun, 09/14/2008 - 18:58 नवीन

चांगले

चांगले केलेत. पण जवळपास २ वर्षांनी ही बातमी तुम्ही सांगताय. पुढे काय झाले ते ही सांगा की?
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 09/14/2008 - 19:10 नवीन

त्या पोलिसाची चौकशी झाली

त्या पोलिसाची चौकशी झाली. वाहतुक पोलिस आयुक्तांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावुन माझी बाजु सन्मानाने ऐकून घेतली व पुढील कारवाईचे आश्वासन दिले. कारवाई काय झाली हे पुढे गोपनीयतेच्या कारणामुळे मला कळू शकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 09/14/2008 - 19:06 नवीन

अवघड आहे.

ही बातमी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी मी ५ पानी लेख लिहून पाटविला होता. तो 'श्री लिपी' तुन टंकलिखीत केला होता. मी लिहीलेला मूळ लेख किंवा लोकसत्तातील बातमी यापैकी काहीच इथे कॉपी / पेस्ट करता येत नाहीय. पुन्हा सारा मजकूर टंकलिखीत करणे मला फारच अवघड वाटत आहे. तुम्हाला हवी असल्यास पी डी एफ फाईल ईमेलने पाठवू शकेल.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 09/15/2008 - 00:12 नवीन

गरज असली की घेणारच ते... अगदी नक्की..

वाहतूक पोलीसांना गरज असली की कोणतेतरी नियम दाखवून तुमच्याकडून पैसे घेतातच हे सत्य.... .... त्यावर किती लढायचं, किती तक्रारी करायच्या आणि किती त्रास करून घ्यायचा हे ज्याच्या त्याच्या हिमतीवर अवलंबून... एकदा माझ्या फ़ोर व्हीलरच्या लायसन्सवर एक्स्पायरी डेट नाही , म्हणून ते चुकीचे आहे अशी शंका एका वाहतूक पोलीसाने काढली.....तीनशे रुपये विनापावती घेतले... मी तडक लायसन्स मिळवून देणार्‍या संस्थेत गेलो , त्याने सांगितले की हे लायसन्स योग्य आहे आणि अशी एक्स्पायरी डेट फोर व्हीलरच्या ट्रान्स्पोर्ट प्रकारात असते, ... पण त्याने मला मोलाचा सल्ला असा दिला की "आता पोलीसांकडे परत पैसे मागायला जाऊ नका, त्याचा काही फायदा नाही, घेतलेले पैसे परत द्यायची त्यांची पद्धत नसते...उलट तुमच्यावरच अजून एखादे निराळे कलम लावून तुम्हाला अडकवायची शक्यता जास्त कारण त्यांना आता मॅजिस्ट्रेट पॉवर्स आहेत "........खरंखोटं देवाला ठाऊक... तीनशे अक्कलखाती जमा म्हणून परत आलो.... आता तुमची गोष्ट वाचून वाटतंय की लढलो नाही , बरे केले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा