सावरकर आणि नेहरु.... दोन दिग्गजांना अभिवादन
सावरकर आणि नेहरु. स्वतंत्र भारतातील दोन स्वतंत्र विचारसरणी.
२७ मे ही नेहरुंची पुण्यतिथी. २८ मे हा सावरकरांचा जन्मदिन.
दोन दिग्गजांस सादर प्रणाम.
सावरकरांना नेहरुंच्या अहिंसक तत्वज्ञानामागील राजकारण समजलं असतं किंवा सावरकरांच्या तीव्र देशभक्तीची दखल
नेहरुंनी घेतली असती तर........
असो.
दोघे थोर.
दोघांस पुनश्च अभिवादन.
अंदमानला सावरकरांचा पुतळा काही वर्षांपूर्वी राम कापसे राज्यपाल असताना हटवण्यात आला होता, तो पुन्हा
स्थापित व्हावा ही इच्छा. त्यांना टेररिस्ट म्हणणार्या काँग्रेसी माजी केंद्रिय मंत्री मणिशंकर अय्यर ह्यांना सद्बुद्धी होवो ही प्रार्थना.
--मनोबा
प्रतिक्रिया
स्व.स्वा.वी.सावरकरांना...
दोघेही थोर
काय राव..
>>> अंदमानला सावरकरांचा पुतळा
दूरुस्ती...
नेहरू आणि सावरकर या दोन भिन्न
काही मुद्दे
>>> जग त्यावेळी भारताला
(No subject)
(No subject)
लष्करी अधिकार्यानी
आणखी काही मुद्दे
वरील प्रतिसादातील काही
मग त्या निर्णयाचे "खलनायक" एकटे नेहरू कसे?
च्यामारी... एवढं ज्ञान असलेला
१९४८ साली अमेरिका
१९४८ साली अमेरिका
तुलना चुकीची
<<<तेव्हाच्या भारताच्या
रूझवेल्ट-ट्रुमन
अजुन सान्गा !!
सावरकर आणि पंडित नेहरू
सावकराना प्रातःस्मरणीय
>>> भारतीय जनता पक्ष या
शेवटी पुतळे आणि तसबिरी? एवढेच
महापुरुष विरुद्ध महापुरुष !
स्वा. सावरकर विरुद्ध महात्मा गांधी हा वाद आंतरजालावर बरेचदा रंगत
मी मला त्रास होत नाही म्हणालो
सत्तेवर असणे वेगळे आणि सत्ते
कन्दाहार विमान अपहरण, कारगिल,