काल अलिबागहून परतताना पेण पनवेल दरम्यान (गोवा महामार्गावर) एक कामत चे हॉटेल आहे. तिथे मगनलाल चिक्कीचे दुकान आहे. तिथून Assorted Dryfruit चिक्कीचा box १७५ रुपयांना घेतला (Dryfruit म्हणून इतका महाग). घरी येउन पुडा फोडला तर फक्त एक ३"x २" चा एक तुकडा dryfruit चिक्कीचा. बाकी मोठे तुकडे खोबऱा चिक्की आणि शेंगदाणा चिक्कीचे. इतका संताप झाला जीवाचा फसवणुकीच्या भावनेमुळे … %&^*($. कोणी गेलाच त्या दुकानात तर कृपया तुमच्या भावाची हि हकीकत सांगून दोन शब्द बोलून घ्या xxला आणि तुमचा माल घेताना पारखून घ्या हे वेगळे सांगणे न लागे . . As much as possible please avoid this shop. For Everyone's Information. Thank you.
वाचने
8625
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही चिक्क्या फक्त
हाहाहाहा
समजले नाही..
In reply to हाहाहाहा by अप्रतिम
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
In reply to समजले नाही.. by सचिन कुलकर्णी
धन्यवाद खरेसाहेब
In reply to पुढच्यास ठेच मागचा शहाणा by सुबोध खरे
आपण हे जरुर कराच,
In reply to धन्यवाद खरेसाहेब by सचिन कुलकर्णी
सुचविल्याप्रमाणे त्यांना email करतो.
In reply to धन्यवाद खरेसाहेब by सचिन कुलकर्णी
नक्की..
In reply to सुचविल्याप्रमाणे त्यांना email करतो. by शशिकांत ओक
ठ्यांकु....
नाव नीट वाचलं असत्त तर
Assorted चिक्की असे दुसर्या नावाचे
In reply to नाव नीट वाचलं असत्त तर by सर्वसाक्षी
शेणाचे लाडू
In reply to Assorted चिक्की असे दुसर्या नावाचे by सचिन कुलकर्णी
ह्या सगळ्या चिक्क्या
आमचीही एक छोटी फसवणुक
OMG
वरील प्रतिसाद क्लिंटनजीना उद्देशून आहे.
In reply to OMG by सचिन कुलकर्णी
नाही
In reply to OMG by सचिन कुलकर्णी
रस्त्याकडची हॉटेल्स ही
हॉटेल..
In reply to रस्त्याकडची हॉटेल्स ही by कंजूस
तुम्हांस ठेच, मी शहाणा.
धन्यवाद
In reply to तुम्हांस ठेच, मी शहाणा. by प्रभाकर पेठकर
आणि एक आमचा अनुभव .२००६
ह्म्म
In reply to आणि एक आमचा अनुभव .२००६ by कंजूस
हॉटेलवाल्यांच्या नजरेतून
लोल..
In reply to हॉटेलवाल्यांच्या नजरेतून by कंजूस
याला म्हणतात कस्टमर प्रोफायलींग...
In reply to हॉटेलवाल्यांच्या नजरेतून by कंजूस
आणि मार्केट सेगमेंटेशन!
In reply to याला म्हणतात कस्टमर प्रोफायलींग... by डॉ सुहास म्हात्रे
@ कंजूस ,क्लिंटन ,सर्वसाक्षी -
आठवण
अगदी अगदी...मनातलं बोल्लात !
In reply to आठवण by कपिलमुनी
@सुबोध खरे ,(१)खोटा माल
मगनलाल
In reply to @सुबोध खरे ,(१)खोटा माल by कंजूस
त्यांनी असॉर्टेड ड्राय
Assorted Dryfruit आणि Assorted चिक्की
In reply to त्यांनी असॉर्टेड ड्राय by बंडा मामा
अहो ते म्हणतायत खोबरं हे पण
In reply to Assorted Dryfruit आणि Assorted चिक्की by सचिन कुलकर्णी
एक अवांतर
धन्यवाद
कार्यक्रम
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
अर्थात जाहिरात पूर्ण वाचूनच हे समजतेय
In reply to कार्यक्रम by सचिन कुलकर्णी
बरोबर
In reply to अर्थात जाहिरात पूर्ण वाचूनच हे समजतेय by सचिन कुलकर्णी
हम्म!
एकंदर काय की रोज आपण वेगवेगळी
हम्म्म
उद्दाम परासेन अशी स्वाक्षरी
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
लाईक
In reply to उद्दाम परासेन अशी स्वाक्षरी by बॅटमॅन
हा हा हा
In reply to लाईक by परिकथेतील राजकुमार
अहो त्या कामतांकडे जाऊच नका!
धन्यवाद
In reply to अहो त्या कामतांकडे जाऊच नका! by अनन्न्या
विट्ठल कामत ब्रँड
In reply to अहो त्या कामतांकडे जाऊच नका! by अनन्न्या
स्वतः
In reply to विट्ठल कामत ब्रँड by पैसा
पैसाताईच्या कामत होटेलातील
In reply to विट्ठल कामत ब्रँड by पैसा
+१ गवि
In reply to पैसाताईच्या कामत होटेलातील by गवि
'कामत' बाबत लै वेळा सहमत.
In reply to पैसाताईच्या कामत होटेलातील by गवि
औरंगाबादवरून येतानाचा अनुभव
In reply to 'कामत' बाबत लै वेळा सहमत. by प्रचेतस
होय रे होय.
In reply to औरंगाबादवरून येतानाचा अनुभव by किसन शिंदे
अय्या गडे आम्हाला पण सांगा ना
In reply to होय रे होय. by प्रचेतस
बरं झालं, कामत हाटेलांबद्दल
पाकृ...
+१
In reply to पाकृ... by प्रभाकर पेठकर