बेबी क्लोथ थीम केक
नुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले.
जर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते. प्रथम ड्रेस फ्री हन्ड केला कागदावर आणि मग ते टेम्पलेट वापरले.
शूजचा आकार रहावा त्यासाठी तुम्ही प्लास्टीक/टिश्यू पेपर वापरु शकता, वाळल्यावर काढून टाकायचे.
शूजचा आकार रहावा त्यासाठी तुम्ही प्लास्टीक/टिश्यू पेपर वापरु शकता, वाळल्यावर काढून टाकायचे.
लेखनविषय:
याद्या
22275
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
कसलं क्यूट!
+१.. मस्त!
In reply to कसलं क्यूट! by यशोधरा
काय कला असते एकेकाच्या हातात!
+१
In reply to काय कला असते एकेकाच्या हातात! by स्पंदना
फार सुंदर ! रंगसंगती तर फारच
मस्त !
मस्त !
फारच सुंदर!
कसलं भारी.. खुपच छान..
+ १
In reply to कसलं भारी.. खुपच छान.. by कोमल
हे सगळं घरी बनवलय तुम्ही??? २
मस्तच... छान दिसतोय केके अगदी
भारी...
अतिशय सुंदर. कसं काय तयार
मस्तच !!
हम्रा शलाम है...शलाम है...
केक चाखायला मिळेल, कि आम्हि
सुंदर.
हे खायचं?????????
धन्यवाद!!
फोटू नाहीत दिसत..
In reply to धन्यवाद!! by चेरी
अरेच्चा....
थोडे फोटू दिसतायत. ते गोड