✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व ३

म
मिंटी यांनी
Fri, 09/12/2008 - 12:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7021 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2008 - 12:09 नवीन

मस्त

मस्त फोटो आहेत. मला विजय घाटेंचा केस हवेत उडलेला फोटो विशेष आवडला. फोटो आणि लिंक दिल्याबद्दल धन्यवाद, मिंटी! अदिती
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 09/12/2008 - 12:50 नवीन

छान आहेत फोटो

श्री.विजय घाटे रंगात येऊन तबला वाजवताना श्री.विजय घाटे अंगात येऊन तबला वाजवताना वाचले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 09/12/2008 - 22:06 नवीन

:)

हा!हा! पण अ॑गात काहीतरी स॑चारल्याशिवाय असल॑ छप्पर उडवणार॑ कोणी वाजवू शकणार नाही (विजय घाटे॑चा फ्यॅन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विजुभाऊ Fri, 09/12/2008 - 12:09 नवीन

मस्त

मस्त फोटो फोटो क्र ४ खूपच मस्त. भाव छान टिपले आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/12/2008 - 12:12 नवीन

अरे वा

अरे वा ! मस्त फोटो आहेत आवडले... खास करुन श्री.विजय घाटे यांचे ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/12/2008 - 12:13 नवीन

व्वा..

मिंटी,मस्त फोटो..आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/12/2008 - 12:20 नवीन

व्वा...

मस्तच आहेत सर्व छायाचित्रे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Fri, 09/12/2008 - 12:37 नवीन

मस्त!!!.... कुठ

मस्त!!!.... कुठुन जमवतेस गं इतकी सुंदर छायाचित्रे? तू काढलीयेस का? :)
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 09/12/2008 - 12:41 नवीन

मस्त!!!.... कुठ

मस्त!!!.... कुठुन जमवतेस गं इतकी सुंदर छायाचित्रे? तू काढलीयेस का? धन्यवाद मृगनयनी..... मी जमवलेली नाहीएत ही छायाचित्रं , स्वतः काढलेली आहेत..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मनिष Fri, 09/12/2008 - 12:44 नवीन

कुठे बसली होतीस?

खूपच सुरेख आली आहेत ही छायाचित्रे!! अगदी पुढे बसली होतीस का? की प्रेस बॉक्समधे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
म
मिंटी Fri, 09/12/2008 - 12:47 नवीन

खूपच सुरेख

खूपच सुरेख आली आहेत ही छायाचित्रे!! :) धन्यवाद.... अगदी पुढे बसली होतीस का? की प्रेस बॉक्समधे? मी प्रेस बॉक्समधे बसले होते...म्हणजे दरवर्षी मी तिथेच बसते.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
प
प्रमोद देव Fri, 09/12/2008 - 12:50 नवीन

मस्त!

+१
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 09/12/2008 - 14:05 नवीन

फोटूतल्या

फोटूतल्या व्यक्तींचं आपल्याला ना सोयरसुतक ना त्या कोण आणि किती दिग्गज आहेत याची कल्पना ... पण क्लोरमिंटीच्या फोटूग्राफीची दाद द्यावीशी वाटते .... गुटगुटीत लोकांचे भाव मस्त टीपले आहेत.. असो ... कीप इट अप -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 09/12/2008 - 14:30 नवीन

छान आलेत

मस्तच आहेत सर्व छायाचित्रे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 09/12/2008 - 14:30 नवीन

छान

आहेत ग अगदी फोटो..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 09/12/2008 - 14:38 नवीन

वा मस्त!

वा मस्त! यातील बिरजू महाराज यांच्या नृत्याबद्द्ल काय बोलावे. माटुंग्याच्या रुपारेल मधे एकदा त्यांच्या समुहाने नृत्य केले होते.. अप्रतिम! दुसरे शब्दच नाहित. बाकी फोटु झकासच! आता अश्या कार्यक्रमाला गेलं की प्रेस बॉक्सजवळ जाऊन "मिंटी ऽऽ" करून हाक मारणार :) .. नेमकी तिथे असलीच तर बरंय! जवळून कार्यक्रम बघता येईल ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
पुरण पोळी Fri, 09/12/2008 - 15:13 नवीन

मस्त फोटो

मस्त फोटो आहेत ........................
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 16:58 नवीन

सर्व

सर्व चित्रे मस्त! :)
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Fri, 09/12/2008 - 17:00 नवीन

सर्वच फोटो

सर्वच फोटो छान आहेत... श्री.विजय घाटे रंगात येऊन तबला वाजवतानाचा फोटो तर अंमळ भारीच.. ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.
  • Log in or register to post comments
ख
खडूस Fri, 09/12/2008 - 19:16 नवीन

मस्तच

मस्तच आहेत सर्व छायाचित्रे गेली ४ वर्षे सवाई गंधर्वला न जाता आल्यामुळे दु:खी :''(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा