आत्ताच ही बातमी वाचली.
रावसाहेब आणि त्याचा रिक्षावाला आता परत सामान्यांचे पाणी तापविणार.
कुणीही यावे आणी टपली मारुन जावे अशी सर्वसामान्य माणसाची गत झालीये. बातमीखालील प्रतिक्रिया वाचून जनतेच्या मनात किती राग आहे याचा अंदाज येतो.
नेहमीप्रमाणे पब्लिक चार दिवस शिव्या घालेल आणी परत रिक्षाप्रवास सुरू करेल ! तसा आमचा राग शहाणा आहे. तो जितक्या लवकर येतो तितक्या लवकर मावळतो.
रावसाहेबांना एक सुचना : २५/- रु. ऐवजी कमीतकमी १००/- ची भाडेवाड मागा.
वाचने
8696
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधी कधी वाटते अगदी ठरवुन,
हा उपाय उत्तम आहे. काहीसा
In reply to कधी कधी वाटते अगदी ठरवुन, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to हा उपाय उत्तम आहे. काहीसा by गवि
मनसे चा पुढचा खळ्ळ खट्याक कधी
In reply to कधी कधी वाटते अगदी ठरवुन, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
केवळ माहितीसाठी
थत्ते साहेब
In reply to केवळ माहितीसाठी by नितिन थत्ते
बंगलोरमध्ये चालणार्या रिक्षा
In reply to थत्ते साहेब by अनिरुद्ध प
मला वाटलं ' वाट बघतोय
म्हणे मुख्यमन्त्र्यानी
लोकांना कळणार कसे?
रावसाहेब आणि त्याचा रिक्षावाला
इंधनदरवाढीव्यतिरिक्त वाढ
इंटरेस्टिंग प्रश्न
In reply to इंधनदरवाढीव्यतिरिक्त वाढ by नितिन थत्ते
टॅक्सीप्रमाणेच रिक्षालासुद्धा
एलबीटी विषायांतर तर नाही ना ?
होय तसेच वाटतय
In reply to एलबीटी विषायांतर तर नाही ना ? by १००मित्र
१८ १९ २० जून या तारखा
मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला
एक अवांतर कॅल्कुलेशन
रोचक..
In reply to एक अवांतर कॅल्कुलेशन by प्रसाद गोडबोले
हाडांचे काय?
In reply to रोचक.. by गवि
रोचक++
In reply to रोचक.. by गवि
ऐकली आहे.
In reply to रोचक++ by कोमल
तुलना रोचक आहे पण...
In reply to एक अवांतर कॅल्कुलेशन by प्रसाद गोडबोले
खोक्याबाहेर!
In reply to तुलना रोचक आहे पण... by नितिन थत्ते
खोक्याबाहेरचे
In reply to खोक्याबाहेर! by साती
कसे काय?
In reply to खोक्याबाहेरचे by प्रसाद गोडबोले
आज एका रिक्षावाल्याशी बोललो.
वसई विरार
बहुतेक सर्व नोकरदारांना
अगदी रास्त मुद्दा आहे.
In reply to बहुतेक सर्व नोकरदारांना by अनुप ढेरे
माजोरीपणाचा अनुभव अनेकदा
In reply to अगदी रास्त मुद्दा आहे. by गवि
सहा दिवस रोज ८-९ तास
In reply to माजोरीपणाचा अनुभव अनेकदा by अनुप ढेरे
रिक्षावाल्यांचे गणित.
रिक्षावाल्यांचा मुजोरीपणा
रिक्शावल्यान्चे उत्पन्न
अजुन एक अंदाज
In reply to रिक्शावल्यान्चे उत्पन्न by अनिरुद्ध प
दिवसाला हजार रुपये....
In reply to अजुन एक अंदाज by प्रसाद गोडबोले
कदाचित नाही
In reply to दिवसाला हजार रुपये.... by नितिन थत्ते
पण कुठचा रिक्षावाला श्रीमंत (किमानपक्षी मध्यमवर्गीय)
In reply to दिवसाला हजार रुपये.... by नितिन थत्ते
रिक्षावाले इतके माजुरडे आहेत