साहित्यः
नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे.
छोटा गड्डा ब्रॉकोली - फक्त तुरे किसून घेणे
१ टेस्पून किसलेले आले
१ टेस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची (मिरचीऐवजी लाल तिखट आवडीप्रमाणे कमी-जास्तं घालू शकता)
१ टेस्पून भाजलेली जीरेपूड
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून अनारदाना पावडर (तूम्ही आमचूर पावडर ही वापरु शकता)
मीठ चवीप्रमाणे
बारीक चिरलेली कोथींबीर
पराठ्यांना वरुन लावायाला तूप / बटर
पाकृ:
भांड्यात तेल गरम करून त्यात आले व हिरवी मिरची परतून घ्या.
त्यात ब्रॉकोलीचा कीस घालून एकत्र करुन घ्या.
जीरेपूड, धणेपूड व अनारदाना पावडर घालून एकत्र करून, झाकून एक-दोन वाफा काढून घ्या.
त्यात बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून पुन्हा २-३ मिनिटे शिजवा.
मिश्रण जरा गार होऊ द्या.
कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, छोटी पोळी लाटून घ्या.
त्यात ब्रॉकोलीचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
पराठा जरा जाडसरच लाटावा.
नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे.
गरम- गरम ब्रॉकोली पराठा रायता, आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करा आणी हो बटर मारके बरं का :).
तूम्ही अशा पध्दतीने फ्लॉवर्, मुळ्याचे पराठे ही करु शकता.
कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, छोटी पोळी लाटून घ्या.
त्यात ब्रॉकोलीचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
पराठा जरा जाडसरच लाटावा.
नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे.
गरम- गरम ब्रॉकोली पराठा रायता, आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करा आणी हो बटर मारके बरं का :).
वाचने
8593
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास
आवडीचा प्रकार.. धन्यवाद!
अहाहा!
अगं देठांचा
In reply to अहाहा! by पैसा
मस्त...
भारीच !!!
छानच आहे पाकृ.
मस्त.
मस्त लागतात .... माझी दिदी
आज्जे....
In reply to मस्त लागतात .... माझी दिदी by जेनी...
दीपूकाका मला पोळी भाजी शिवाय
In reply to आज्जे.... by दिपक.कुवेत
अगायायाया!
In reply to दीपूकाका मला पोळी भाजी शिवाय by जेनी...
अय्या असं पण करायचं असतं ???
In reply to अगायायाया! by पैसा
चविष्ट.
काका...
In reply to चविष्ट. by प्रभाकर पेठकर
येस्स्स... आणि मला त्याच्यावर
In reply to काका... by दिपक.कुवेत
व्वा.....
In reply to काका... by दिपक.कुवेत
हम्म...
In reply to व्वा..... by प्रभाकर पेठकर
व्यनि करतो.
In reply to हम्म... by दिपक.कुवेत
ब्रॉकोलीचे तुरे
In reply to काका... by दिपक.कुवेत
हम्म...
In reply to ब्रॉकोलीचे तुरे by सानिकास्वप्निल
येस्स ... भरपूर खिसलेला लसुन
In reply to ब्रॉकोलीचे तुरे by सानिकास्वप्निल
मस्तच !!
सुरेख! प्रश्नच नाही.
छान
अच्छा देठ घेतले नाहीत तर उग्र
मस्त पाकॄ.:)
मस्त पाकॄ... कसा लागतो गं
नक्की करुन पाहणार
आई गं...
ब्रोकोलीचा हा उप्येग माहित
मस्त !!
फक्कड दिसतायत परांठे.
पराठा आवडला. मी तर भाज्यांची
मस्त.
अहाहा!!!!!!!!!!!