Skip to main content

काही प्रकाशचित्रे

लेखक खडूस यांनी शुक्रवार, 12/09/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
Tulip Tulip Tulip Tulip statue Tulip tulip
लेखनविषय:

वाचने 5886
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

- गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

इथली चित्रे आता काढली आहेत व मूळ लेखात टाकली आहेत.. -- आणिबाणीचा शासनकर्ता.

In reply to by खडूस

धन्यवाद. अजून एक विनंती. क्रुपया पुतळ्याचे प्रकाशचित्र काढून खालील टाकता येईल का? statue

खडूसराव फोटो मस्त आहेत्,तो पुस्तक वाचताना असलेला फोटो जरा सरळ टाकता येईल का ? कारण मान तिरकी करुन बघणे त्रासदायक वाटते..आणि पहिले ३ फोटो दिसत नाहीत !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सर्व चित्रे क्लास आहेत...:)

सुरेख फोटो!

अजुनही पहिले तीन फोटो दिसत नाही आहेत. पेज सोर्स कोड मधे लिंक चुकलेली दिसते आहे. बाकी फोटो छान आहेत. कुठे बरे काढले असावेत :? बाकी "स्टॅच्यू"फोटो वरुन - "अरे आप तो इनकी बडी बहेन लगती है!" डायलॉग आला असावा अशी शंका :-)

:) सर्वच चित्रे छान आहे. मी सर्व चित्रे माझ्या पी.सी.मध्ये सेव्ह केली.

मस्तच. सर्वच चित्रे आवडली. :)

प्रोत्साहनामुळे हुरूप आलाय. -(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? :? )

छान हो खडूस भो !!! क्लास फोटो़ज आहेत .... येउ देत अजुन ........................ -(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? ) नक्कीच द्या !!! (त्रासदायक !!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..