मुम्बईचे पो. उ. आयुक्त के.एल. प्रसाद यांचे वक्तव्य- मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही.
कालच टि. वी वर वरील बातमी पाहिली.
या पदावर असणार्या व्यक्तीला एवढी गुर्मी कशी काय चढते? आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील याचा काहीच विचार करायचा नाही का? की, एकदा हातात सत्ता आली की आपण कोणाचीही "ठासू" शकतो, हा व्यावहारीक माज?!
आपण कोणत्या पदावर आहोत, त्या मूर्ख (जया) बाईच्या वक्तव्यामुळे आधीच वातावरण ढवळून निघत असतांना अशी बाष्फळ बडबड म्हणजे चिथावल्यासरखे होणार नाही का?
यात भरडले जाणार ते सामान्य मराठी पोलिस. कारण जर मनसे कार्यकर्ते पेटून उठले तर पोलिसच त्यांना आदेशानुसार चेपायला बघणार! पटत नसूनही!
या आय. ए. एस केडर च्या लोकांना त्यांचा प्रांत सोडून इतर कशाशीही विशेष घेणे-देणे नसते. जर तुमची नाळच त्या मुलुखाशी, त्या मातीशी जुळली नसेल तरच बहुधा अशी वक्तव्य करायला जबाब्दार पदावरची व्यक्ति धजावत असेल का? (अपवाद नक्कीच आहेत, असतीलही, पण हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच)
[फार कमी वेळा मराठी माणूस या पदावर असावा. (उदा- डॉ. धनंजय जाधव). त्यांनी अशी वक्तव्य केल्याचे स्मरत नाही.]
वाचने
6397
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोलुन
खरे आहे
या प्रसाद
के.एल्. प्रसाद..
+१
In reply to के.एल्. प्रसाद.. by प्रभाकर पेठकर
पूर्णतः
In reply to के.एल्. प्रसाद.. by प्रभाकर पेठकर
त्याला समजेल अशी भाषा
हेच म्हणतो
In reply to त्याला समजेल अशी भाषा by सर्वसाक्षी
प्रसादची
+१ , असेच म्हणतो ...
In reply to प्रसादची by विसोबा खेचर
माझ्या बापाची
म्ह्जी असं
In reply to माझ्या बापाची by एकलव्य
शिवसेनेचे
दुवा http://esakal.co
In reply to शिवसेनेचे by सुचेल तसं
बरोबर, पण... (काही विस्कळीत मुद्दे)
In reply to शिवसेनेचे by सुचेल तसं
विवेचन..
In reply to बरोबर, पण... (काही विस्कळीत मुद्दे) by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
हिम्मत
याला
राज ठाकरेंचे उत्तर
आणखी एक पाठराख्या..