माझ्या मनात खूप दिवसापासून एक प्रश्न घोळत आहे
…
आपला भारताचा पंतप्रधान पाकिस्तानी होऊ शकतो का ?
मला वाटते कि आपल्या ह्या गुळमुळ आणी अति सामान्य राष्ट्राप्रेमामुळे आपल्या भारतात काहीही होऊ शकते.
पहा हे असे होईल…
उद्या सानिया मिर्झाला मुलगा झाला आणि ही बाई २० वर्षानी तलाक देऊन इंडिया मध्ये आली आणि हिचा मुलगा लोकाल एलेक्शन मध्ये उभा राहिला … कालांतराने जर हा हैदराबाद मध्ये एमलअे म्हणून निवडून आला.
आणी कदाचित हाच पंतप्रधान म्हणून देखील निवडला जाऊ शकेल. जिथे एका राज्यापलीकडे कोणी ओळखत न्हव्ते त्या देवे गोडला पंतप्रधान केले ना वेळ आल्यावर ….
तर मग हा का नाही होऊ शकणार?
आणखी पुढे जाऊन
काय सांगावे आपले चालिशीचे कॉंग्रेस राजकुमार ह्यांना बेनझीर च्या मुलीवर प्रेम झाले आणी ती भारत की बहु म्हणून आली आणि तिच्या सासू बाई प्रमाणे ती देखील राजकीय नेता झाली आणी कदाचित हे वेडे काँग्रेसी तिला पंतप्रधान हि करतील …
आपल्याला काय वाटते ?
असे होईल का ? कायदेशीर असे शक्य आहे का ?
वाचने
7807
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा अतिशय/विलक्षण आवडला..!
खास करून धाग्यातली साधीसुधी
In reply to धागा अतिशय/विलक्षण आवडला..! by विसोबा खेचर
भारताचे परदेशी नागरिकांना
काय सांगावे आपले चालिशीचे
होवु शकेल
टेक्निकली होऊ शकतो.
आपली सानिया पाकिस्तानाची कोणी
होवू शकेल...
नक्की काय?
पाकिस्तानी म्हणजे पाक चा
In reply to नक्की काय? by मिहिर
प्रामाणिक प्रश्नाकडे दुर्लक्ष
In reply to पाकिस्तानी म्हणजे पाक चा by nandan
यावरून आठवल
सानिया का
नागरिकत्व
प्रामाणिक प्रश्न
ओह! अमेरिका ? वॉव. परवाच डिपार्टेड पाहिला.
In reply to प्रामाणिक प्रश्न by मराठे
रोचक मुद्दा
In reply to ओह! अमेरिका ? वॉव. परवाच डिपार्टेड पाहिला. by अग्निकोल्हा
अरे
In reply to रोचक मुद्दा by श्रीरंग_जोशी
सहमत आहे
In reply to अरे by चिरोटा
+१
In reply to सहमत आहे by श्रीरंग_जोशी
.
पाकिस्तानी म्हणजे?
थोडी सुधारणा...
In reply to पाकिस्तानी म्हणजे? by ऋषिकेश
+१११११११११११११११११११.
In reply to थोडी सुधारणा... by डॉ सुहास म्हात्रे
हे मान्य आहेच.. तेव्हा ते
In reply to थोडी सुधारणा... by डॉ सुहास म्हात्रे
"ज्यांच्याकडे पाकिस्तानी
In reply to हे मान्य आहेच.. तेव्हा ते by ऋषिकेश
ओक्के मग अश्या व्यक्ती
In reply to "ज्यांच्याकडे पाकिस्तानी by डॉ सुहास म्हात्रे
भारताचा नागरीक असलेली कोणतीही
In reply to ओक्के मग अश्या व्यक्ती by ऋषिकेश
भारताची नागरीक असलेल्या
In reply to भारताचा नागरीक असलेली कोणतीही by डॉ सुहास म्हात्रे
मला वाटतेय तुमचा काहीतरी
In reply to भारताची नागरीक असलेल्या by ऋषिकेश
बरोबरच आहे. यात अधिकची भर अशी
In reply to मला वाटतेय तुमचा काहीतरी by डॉ सुहास म्हात्रे
तेव्हा तिसर्या शक्यतेतील
In reply to बरोबरच आहे. यात अधिकची भर अशी by ऋषिकेश
तेव्हा तिसर्या शक्यतेतील व्यक्ती भारतीय झाली की ती पाकिस्तानी रहात नाही.. तस्मात पाकिस्तानी व्यकी भारताची पंतप्रधानच काय कोणत्याही घटनात्मक पदावर बसु शकत नाही.या सर्व चर्चेत हा वरचा मुद्दा खरंतर "मुख्य गृहित" आहे. त्यामुळेच आतापर्यंत त्याचा उल्लेख करण्याचे श्रम कोणी घेतलेले दिसत नाहीत. तसे नसते तर हा धागा "विनोद" अथवा "विडंबन" या सदरात गणला जाईल. मात्र मूळ लेखकाचा रोख "क्रोध" आणि "उपरोध" असा आहे असा माझा समज आहे.;)
In reply to तेव्हा तिसर्या शक्यतेतील by डॉ सुहास म्हात्रे
माझे नि:शंक मत माझ्या वरच्या
In reply to ;) by ऋषिकेश
भारताचे सर्व मंत्री मनाने पाकिस्तानीच असतात
.
बेनजीर ची मुलगी कशाला?
हिना रब्बानीचा आवाज ऐकला तर
In reply to बेनजीर ची मुलगी कशाला? by मंदार कात्रे
तिलाच घ्या म्हणावं
सनातन
In reply to तिलाच घ्या म्हणावं by श्री गावसेना प्रमुख
+१
In reply to सनातन by प्रदीप
असेच सुरू राहिले तर काही
हहपुवा