रामराम मिपाकरहो,
साचा तयार होता. शब्द बदलले. बघा जमलंय का?
---------------------------------------------------------------------
जा ना घरी सत्तापिपासू नेत्या. जा..!
माझे करोडो नागरीक वाट बघतायत..
त्या खर्या लोकशाहीची जी वर काढेल मला हजारो समस्यांतून..
भिरकावून टाकेल आडवं येणारांना करारी निर्णयांनी
झेलेल आव्हानं अल्लद अनेक हातानी...
आणि मी म्हणेन तिला तूच बनून रहा सत्ताधीश आता...!
मी वाट बघते त्या लोकशाहीची, जी करेल मोकळे जनतेचे घुसमटलेले श्वास
आणि नेईल मला प्रगतीच्या उंच शिखरावर..
अशी लोकशाही जिच्यामध्ये पुरून उरेल अन्न, द्रौपदीच्या थाळीसारखं... कुणासाठीही...कधीही...!
आणि मलाही अभिमान वाटेल तिला माझी म्हणायचा ...
जा ना घरी जा. लाखो मार्गांनी माझं रक्त खेचणार्या नराधमा जा...!
एक राष्ट्र म्हणजे निव्वळ दोन पाच हजार लोकांची मनसब नसते...
एक योजना म्हणजे प्रगती नाही
एका दो बूंद जिंदगी के च्या आतषबाजीत तुझी प्रगतीची कल्पना संपत असेल तर....
तर बघत बस हिरव्या देशांची नुसती स्वप्नंच..
बस बघत मुंबईच्या शांघाय करण्याच्या घोषणा देत
आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या समृद्ध प्राचीन इतिहासाच्या मढ्याला ...!
वाचने
7773
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलं साधलयं
+१
In reply to चांगलं साधलयं by कोमल
मस्त जमलंय हो प्यारेजी.
+१
In reply to मस्त जमलंय हो प्यारेजी. by बॅटमॅन
वा क्या बात .. चांगलं जमवलंयस
हादडाया दाही डिश्या
In reply to वा क्या बात .. चांगलं जमवलंयस by गवि
ठार..
In reply to हादडाया दाही डिश्या by बॅटमॅन
हाहा "हादडाया दाही डिश्या"
In reply to हादडाया दाही डिश्या by बॅटमॅन
बाप रे मेलो हसून हसून ....
In reply to वा क्या बात .. चांगलं जमवलंयस by गवि
मग शुक्रवारी दिल्ली दरबार ???
In reply to वा क्या बात .. चांगलं जमवलंयस by गवि
दिल्ली दरबार. आह!
In reply to मग शुक्रवारी दिल्ली दरबार ??? by विश्वनाथ मेहेंदळे
मस्त
In reply to वा क्या बात .. चांगलं जमवलंयस by गवि
नो पटेश.
वाटत नसलं तरी गुजरात अजून
In reply to नो पटेश. by परिकथेतील राजकुमार
अशी लोकशाही जिच्यामध्ये पुरून
जाता जाता
आता इकडे पण आलात काय.
बाकी आम्हाला तरी आवडतं ब्वा न
In reply to आता इकडे पण आलात काय. by प्रचेतस
गवि, मू वा यांच्या 'सरस' नि
तुम्ही सगळे भारी आहात.
गवि, बॅट्या, मुव्वा आणि
In reply to तुम्ही सगळे भारी आहात. by अभ्या..
>>आणि कुढत-कुरवाळत बस
भारी
ब्याटम्यानच्या 'बोब्ल्या
बहुत दहन्यवद प्यरेजि
In reply to ब्याटम्यानच्या 'बोब्ल्या by प्यारे१
धमाल !
+१
In reply to धमाल ! by डॉ सुहास म्हात्रे
खणखणीत, निव्वळ विडंबनाहून
आवडली रे.
मस्त!
+++१११
In reply to मस्त! by पैसा
सर्व रसि क... थांबा बघून
भारीच... सगळेच पेटलेत
शी बै! कैतरीच!!