साहित्यः
१. एका नारळाचं घट्ट दुध
२. चिंचेचा कोळ - पाव वाटि
३. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे
४. तुप, जीरं, हिंग - फोडणीसाठि
५. चवीनुसार गुळ, मीठ
६. पोहे - जाड किंवा पातळ
७. पोह्याचा पापड किंवा मिरगुंड
कॄती:
१. नारळाच्या घट्ट दुधात चिंचेचा कोळ, हिरवी मिरची/कोथिंबीर/आलं पेस्ट, चवीनुसार गूळ व मीठ घालुन एकजीव करा
२. तुप, हिंग - जिर्याची फोडणी तयार कोळाला द्या
३. पोहे किंचीत पाण्याचे हबके मारुन भिजवुन घ्या
४. सर्विंग डिश मधे पोहे घालुन त्यावर तयार कोळ घाला
५. वरुन भाजलेला किंवा तळलेला पोह्याच्या पापडाचा/मिरगुंडाचा चुरा करुन आंबट-गोड-तिखट असे कोळ-पोहे सर्व करा
वाचने
15328
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
वारल्यात जमा झाले आहे!!!!!!
अगदी तुमच्याआमच्या घरातली एक
वा! उत्तम माहीती. पेणविषयी
In reply to अगदी तुमच्याआमच्या घरातली एक by विसोबा खेचर
पेणविषयी ममत्व का आहे?
In reply to वा! उत्तम माहीती. पेणविषयी by ढालगज भवानी
वा वा वा....
अगदी घरगुती...
मस्त, या बरोबर भरलेली मिरची
शंका
In reply to मस्त, या बरोबर भरलेली मिरची by ज्ञानोबाचे पैजार
नाही..
In reply to शंका by ढालगज भवानी
(No subject)
In reply to नाही.. by अक्षया
अक्षया व गवि धन्यवाद.
In reply to (No subject) by गवि
शिवाय आपल्याच एका ठाणे
In reply to (No subject) by गवि
वा!! पण तो हात कोणाचा आहे,
In reply to शिवाय आपल्याच एका ठाणे by गवि
पोह्याचा हा वेगळा प्रकार आहे.
पोहे
वेगळे प्रकार.
In reply to पोहे by महेश नामजोशि
मस्त... गवि म्हणतात तसेच
बहूSSSSSSSSत मझा आ गया !
मस्त..
वाह!
कोळ पोहे - आवडले.
मस्तच लागतात
हे कधीच नाही खाल्ले. आणि
अरे वा... एकदम वेगळी पाकृ...
आवड्ली रेसिपि..
पोहे प्रांतातला अजुन १
यम्मी
वर्णन आणि फोटो पाहून संपलो...
भारी. जुने पदार्थ म्हणजे
वॉव
मस्त!
धन्यवाद खव्वये लोक्स
शोधता येईल..
In reply to धन्यवाद खव्वये लोक्स by दिपक.कुवेत
मस्त!
सहिये.. हे ना कधी ऐकले होते
पोह्याचा पापड म्हणजे काय?
पोहे किती प्रकारे करतात आमच्या भागात...
फोटो बघूनच भूक लागली. छान
चान चान.
आम्ही पातळ पोहे वापरतो आणि
In reply to चान चान. by चिंतामणी
कोळाचे पोहे आणी दडपे पोहे
In reply to आम्ही पातळ पोहे वापरतो आणि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
होय.
In reply to कोळाचे पोहे आणी दडपे पोहे by सानिकास्वप्निल
खायला(च्च) हवेत !
पोहे