मी लहान पणा पासून पाठ्यपुस्तकमधून वाचत आलो आहोत की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके म्हणून, परंतु मी मागे जेजुरी येथे गेलो असता त्या ठिकाणी मला ऊमाजी नाईक यांचा पुतळा दिसला व त्या खाली त्यांचा जन्म दिनांक हा 7 सेप्टेंबर 1791 व मृत्यू दिनांक 3 फेब्रुवरी 1832 असा दाखवलेला होता व इंग्रंजासोबत त्यानी केलेला संघर्ष सांगितला होता. आता मुद्दा हा आहे की वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म हा 4 नोवेम्बेर 1845 साली झाला. इंग्रजानी ऊमाजी नाईक याना 3 फेब्रुवरी 1832 रोजी फासावर चढवले असेल तर मग फडके आद्य क्रांतिकारक कसे?
वाचने
20447
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
बॉर्र!! बदला इतिहास. बी/सी
आद्य क्रांतिकारक?
In reply to बॉर्र!! बदला इतिहास. बी/सी by ढालगज भवानी
माफ करा
In reply to आद्य क्रांतिकारक? by DAGDU
चान चान
मी लहान पणा पासून
ना नाईक, ना फडके. माझ्या मते
+११११११११११११११११११११
In reply to ना नाईक, ना फडके. माझ्या मते by विसोबा खेचर
मी..दुसरा कोण?
तुफान
In reply to मी..दुसरा कोण? by मुक्त विहारि
+१
In reply to मी..दुसरा कोण? by मुक्त विहारि
ओके. मान्य, उमाजी नाईक होते
बाकी आता हे
.
भारीच!
In reply to . by आशु जोग
भगीरथ आणि साबीर भाटिया !
लै भारी...
In reply to भगीरथ आणि साबीर भाटिया ! by तर्री
.
In reply to भगीरथ आणि साबीर भाटिया ! by तर्री
हम्म्म
अरे आम्ही तुम्हाला समजत होतो
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
१८५७ चा संदर्भ आहे
"फडके आद्य क्रांतिकारक कसे?"
@आद्य क्रांतिकारक कोण?>>> हा
त्यांनी 'कर्ता' विचारलाय,
In reply to @आद्य क्रांतिकारक कोण?>>> हा by अत्रुप्त आत्मा
बरं ! धागाकर्ता म्हणा..
In reply to त्यांनी 'कर्ता' विचारलाय, by प्यारे१
@त्यांनी 'कर्ता' विचारलाय,
In reply to त्यांनी 'कर्ता' विचारलाय, by प्यारे१
बर्मंग??
सगळी उत्तरे चूक. जगात
+१
In reply to सगळी उत्तरे चूक. जगात by बॅटमॅन
नाव कोणीही ठेवले असले तरी
In reply to +१ by विकास
मग ह्या नियमानुसार....
In reply to नाव कोणीही ठेवले असले तरी by बॅटमॅन
अवांतर
In reply to मग ह्या नियमानुसार.... by मुक्त विहारि
एक में शांति, दो में क्रांति!!
In reply to अवांतर by श्रीरंग_जोशी
तीनमे उत्क्रांती.
In reply to एक में शांति, दो में क्रांति!! by संजय क्षीरसागर
:-)
In reply to तीनमे उत्क्रांती. by मुक्त विहारि
चार में संक्रांती....
In reply to तीनमे उत्क्रांती. by मुक्त विहारि
थोडे अधिक
+१ उमाजी नाईक.
In reply to थोडे अधिक by विकास
लहुजी वस्ताद हे उमाजी नाईक
In reply to थोडे अधिक by विकास
उमाजी नाईक की जोतीबा फुले?
In reply to लहुजी वस्ताद तालमीत उमाजी नाईक सकाळीसकाळी by संजय क्षीरसागर
समकालीन होते असे म्हणता येइल.
In reply to लहुजी वस्ताद हे उमाजी नाईक by बॅटमॅन
वा चांगली माहिती आहे. धन्यवाद
In reply to समकालीन होते असे म्हणता येइल. by चिंतामणी
चांगली माहिती
In reply to समकालीन होते असे म्हणता येइल. by चिंतामणी
गुललोबाला विचारल्यावर उमाजी
+१०००
या सगळ्यांचा पण एकदा फैसला व्हायला हवा. त्यांनी कार्य बिर्य काय केले ते नंतर पाहू. त्या कार्या पासुन प्रेरणा घेणे तर नक्कीच महत्वाचे नाही.शिवाय त्यांनी काय काम केले त्यापेक्षा ते कोणत्या जातीचे आहेत तेच काहीना महत्वाचे वाटते.असे पण असु शकते काय?
In reply to +१००० by तर्री
खजिलपणाचा कळस
संपादित
तुमचा प्रश्न आणि तुम्हाला माहित झालेले उत्तर योग्यच आहे . (कुणाचाहि निषेध करुन कि-बोर्ड खराब करायचा नाहि) त्यामुळे बाकी चालू द्याआले रे आले...
अहो..सर्वव्यापी शास्त्रज्ञ
In reply to आले रे आले... by मैत्र
जौ दे जै दे !
In reply to अहो..सर्वव्यापी शास्त्रज्ञ by अजातशत्रु
अरेच्या !
In reply to जौ दे जै दे ! by परिकथेतील राजकुमार
मी चिडत नाही
In reply to अरेच्या ! by परिकथेतील राजकुमार
सवय जात नाही..
In reply to अहो..सर्वव्यापी शास्त्रज्ञ by अजातशत्रु
श्री DAGDU
श्री मनोबा
In reply to श्री DAGDU by मन१
आई शप्पथ सांगतो मी नाही
In reply to श्री DAGDU by मन१
DAGDU
संपादित
माझे प्रतिसाद मात्र तुमच्या
In reply to संपादित by अजातशत्रु
जाऊ द्या हो पराभाऊ, त्यांच्या
In reply to माझे प्रतिसाद मात्र तुमच्या by परिकथेतील राजकुमार
लाईनीवर आलात
चला म्हणजे आता कुठे वासुदेव
In reply to लाईनीवर आलात by अजातशत्रु
तुम्ही नका त्रास करून घेवू...
In reply to चला म्हणजे आता कुठे वासुदेव by चेतनकुलकर्णी_85
ब्रिगेडी पोवेरफुल (??) कसले?
जावु द्या हो...
In reply to ब्रिगेडी पोवेरफुल (??) कसले? by निश
साहित्य संलेनात माफी नामा आला होता
.