नमस्कार,
आम्ही एक नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट सुविधा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
सध्या आंतरजालावर सतराशे साठ वेबसाईट असतांना अजून एक नवी वेबसाईट कशाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या वेबसाईटवर अनेक त्रुटी / कमतरता आहेत / असू शकतात ज्यांचा अभ्यास चालू आहे आणी त्या आम्हाला दूर करावयाच्या आहेत.
आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे ती नोंदणी करणार्याच्या माहितीची सत्यता पडताळणे आणी गोपनीयता राखणे.
आपण आपल्यासाठी / आपल्या नात्यातल्या कुणासाठी तरी कधीना कधी ह्या साईटवर गेला असाल. आपणास आढळलेले / आवडलेले चांगले / वाईट मुद्दे येथे चर्चेकरीता आल्यास आम्हाला मदत मिळू शकेल.
धन्यावाद !
वाचने
16754
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा तुमचा व्यवसाय आहे का ?
हा तुमचा व्यवसाय आहे का ?
In reply to हा तुमचा व्यवसाय आहे का ? by तर्री
ह्म्म्म
(No subject)
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
ही समाजसेवा असणार आहे की माजसेवा (पेड) ?
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
कंटेंट दिसतय....
एवढी एकच जागा मिळाली का
शंभर धागे दु:खाचे एक धागा सुखाचा
In reply to एवढी एकच जागा मिळाली का by पिलीयन रायडर
एकदम सोपंय
नक्कीच
In reply to एकदम सोपंय by संजय क्षीरसागर
कल्पना चांगली आहे.
In reply to नक्कीच by धर्मराजमुटके
द्यायची मामाच्या ताब्यात!
In reply to कल्पना चांगली आहे. by परिकथेतील राजकुमार
पटलं ना? वेरिफिकेशन घरातच करायच हे लक्षात ठेवा
In reply to नक्कीच by धर्मराजमुटके
नोटेड
In reply to पटलं ना? वेरिफिकेशन घरातच करायच हे लक्षात ठेवा by संजय क्षीरसागर
आयला, माझं सगळंच पटतंय तुम्हाला!
In reply to नोटेड by धर्मराजमुटके
+१
In reply to आयला, माझं सगळंच पटतंय तुम्हाला! by संजय क्षीरसागर
द्यूतात जिंकलास तर
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
पण तुम्ही केलेलं व्हेरिफिकेशन
धाग्यावर खळबळजनक
जात सांगावि लागणार का?
होय
In reply to जात सांगावि लागणार का? by अविनाशकुलकर्णी
हे अजिबात पटलं नाही
In reply to होय by धर्मराजमुटके
अरे म्हणजे तुम्ही समलिंगी
In reply to हे अजिबात पटलं नाही by संजय क्षीरसागर
श्रीयुत मराठे!
In reply to अरे म्हणजे तुम्ही समलिंगी by मराठे
या करीता
फोटो उच्च रिझोल्युशनचे नसावेत
In reply to या करीता by नीलकांत
खालील कागदपत्रे तपासून घेता
चांगली सूचवण आहे. HIV चे
In reply to खालील कागदपत्रे तपासून घेता by विश्वनाथ मेहेंदळे
उत्तम मुद्दा...!!
In reply to खालील कागदपत्रे तपासून घेता by विश्वनाथ मेहेंदळे
वेबसाईट सुरु झाली कि
-