नमस्कार मित्र/मैत्रिणींनो,
कंपनी म्हणजे आपण जिथे/ज्यासाठी काम करतो ती हा अर्थ अभिप्रेत आहे इथे. असो.
*****************************************************************************
साधारण ३०/४० वर्षांपुर्वी नोकरी लागणे आणि ती "परमनंट" असणे हा एक अतिशय महत्वाचा विषय होता. नोकर्या कमी होत्या आणि "आयटी" नावाची गोष्ट नव्हती. मुलाला कायम नोकरी असली की त्याला हजार उत्तमोत्तम मुलींची स्थळे येत. गेल्या दहा-पंधरा वर्षात काळ थोडा बदलला. आयटीमधील मुलाला अशी स्थळे येत राहिली. अजुनही परिस्थिती काहीशी तशीच आहे. हे सांगायचं कारण म्हणजे एखाद्याचा यशस्वीपणा मोजायचा म्हंटला की परीमाणे काळानुसार बदलत गेली. आता तर फारच बदल झपाट्याने घडतोय.
अजुनही आयटी मधे पगार तुलनात्मक रित्या जास्त असले तरी फार काळ ही परिस्थिती राहणार नाही असे दिसते.
मग आपण कोणत्या कंपनीमधे काम करतो?, ती चांगली कशी, किंवा का नाही, वेळीच स्वतःमधे बदल कसे करावेत हा एक ज्वलंत प्रश्न आहे. मी स्वतः याबद्दल साशंक आहे. असो.
बहुतांश वेळा 'कंपनी गेली खड्ड्यात, माझा पगार चालू आहे ना?" ही मानसिकता दिसते. पण ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे हे माझे मत आहे. ही मानसिकता नवख्या लोकांसाठी ठिक आहे, पण जे लोक वर सरकले आहेत, ज्यांचा पगार बराच जास्त आहे त्यांच्यासाठी बिलकुल चांगली नाही. तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असतानाच, "मुल्य" हा फार महत्वाचा मुद्दा आजकाल ग्राह्य धरला जातो. त्यामुळे ज्याचा पगार जास्त त्याचा नोकरी जाण्याचा धोकाही जास्तच. (भारत असो वा अमेरिका, हे सर्वांनाच लागू आहे)
मग आपण काय करावे? माझ्या मते (मी आयटी/बँक्/ईंशुरंस/ऑटोमेशन अशा कंपन्यांमधे काम केले आहे म्हणून) खालील काही निकषे ध्यान्यात घ्यावीत.
१. माझी कंपनीला कितपत गरज आहे?
२. माझ्यामुळे कंपनीचे किती अडते?
३. माझी गुणवत्ता आजच्या काळात कितपत ग्राह्य आहे?
४. माझ्याकडे सध्याची नोकरी गेली तर इतर काय पर्याय उपलब्ध आहेत?
५. कंपनीने दिलेल्या सुविधांचा मी योग्य वापर केल्यास काही फायदा करु शकतो का?
६. (वाईट पर्याय पण जीवावर बेतली तर) माझ्या "काँटॅक्ट्स"/ओळखी वापरून मी तरेन असं काहीसं.
७. ईतर..
तर मित्रांनो,
इथे जाणकार मंडळी आहेतच, एक चर्चामंथन व्हावे, त्यातून एखाद्याचे भले व्हावे अशी आशा आहे.
(मागे एका आज नसलेल्या आयडीमुळे माझे विचार थांबले होते.. पण असो. तुमचे विचार नक्की मांडा)
आपला,
मराठमोळा.
वाचने
7561
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक पण जरा आव्हानात्मक विषय
ढकलपत्र
In reply to रोचक पण जरा आव्हानात्मक विषय by श्रीरंग_जोशी
शक्य आहे
In reply to ढकलपत्र by मैत्र
चांगला धागा..
माझ्यामुळे कंपनीचे किती अडते
स्मायली चुकला का?
In reply to माझ्यामुळे कंपनीचे किती अडते by शुचि
एकतर्फी प्रेम
वादाचा मुद्दा
In reply to एकतर्फी प्रेम by वामन देशमुख
मैत्र यांचा मुद्दा पटतो..
In reply to वादाचा मुद्दा by मैत्र
+११११११
In reply to मैत्र यांचा मुद्दा पटतो.. by निखिल देशपांडे
निखीलभैय्याशी बाडिस.
In reply to मैत्र यांचा मुद्दा पटतो.. by निखिल देशपांडे
निखिल आणि मैत्र,
In reply to मैत्र यांचा मुद्दा पटतो.. by निखिल देशपांडे
तु जे कॅप्टिव्ह सेंटर बद्दल
In reply to निखिल आणि मैत्र, by मराठमोळा
कोणत्याच नोकरीत पुढे जाण्याचा
In reply to तु जे कॅप्टिव्ह सेंटर बद्दल by निखिल देशपांडे
ओके
In reply to कोणत्याच नोकरीत पुढे जाण्याचा by सोत्रि
एकतर्फी प्रेम
अजून एक दुवा
जर आपल्या स्वताला साजेशी अशी
Untill & Unless, I am
प्रामाणिकपणे
२५ ? :ऑ खूप केलीस.
In reply to प्रामाणिकपणे by पैसा
पैसातै,
In reply to प्रामाणिकपणे by पैसा
:)
In reply to पैसातै, by मराठमोळा
असेच काहीसे
In reply to प्रामाणिकपणे by पैसा
>>> १. माझी कंपनीला कितपत गरज
अशाच संदर्भात वापरलं जाणारं
डी कंपनी
१. माझी कंपनीला कितपत गरज आहे
उपयुक्त माहिती मिळत आहे
ईतर
सहमत
In reply to ईतर by चिरोटा