Skip to main content

एक दुष्टचक्र

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 18/04/2013 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
आधी अनधीकृत बान्धकामाना प्रोत्साहन द्यायचे, त्यात सर्वानी पैसे खायचे. स्वताची वोट बॅन्क बनवायची. बान्धकाम पडले की अधीकार्‍यान्च्या नावाने गळा काढायचा. बान्धकाम पाडायला विरोध करायचा, बन्द पुकारायचा, कर भरणार्‍यान्च्या मालमत्तेचे नुकसान करायचे. क्लस्टर डेवलप्मेन्ट्चा पर्याय (?) समोर ठेवायचा, ज्यामुळे परत यान्चाच फायदा, कारण हेच बिल्डर. जनतेला आमदार / राज्यकर्ते कीती दिवस फ्सवणार आहेत ???

वाचने 1998
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

पण.. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्या आपण बदलू शकत नाही, त्या बद्दल जास्त चिंता कशाला? आपण फक्त एकच काम करू शकतो. आणि ते म्हणजे.. योग्य व्यक्तीला केलेले मतदान.

In reply to by NiluMP

हो ना, आणी नीवडलेली व्यक्ती फिरणार नाही कशावरून. कोणावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही आहे.