✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वेलीचा स्कार्फ आणि बटवा

ज
जयवी यांनी
Sun, 04/21/2013 - 15:59  ·  लेख
लेख
हे नाजुक आणि सुरेख डिझाईन मला मिळालं पिंटरेस्ट.कॉम वर. अनायसे हिरवा दोरा होताच.......लगेच करायला घेतला. दोरा बारीक असल्यामुळे थोडा वेळ लागला. पण झाल्यावर खूप समाधान सुद्धा मिळालं :) scarf आणि हा बटवा Scarf2
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
17193 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

सु रेख

चुचु
Sun, 04/21/2013 - 16:15 नवीन
सु रेख
  • Log in or register to post comments

बटवा लंबर एक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/21/2013 - 16:15 नवीन
बटवा आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्तच. दोन्हीही.

आतिवास
Sun, 04/21/2013 - 16:23 नवीन
मस्तच. दोन्हीही.
  • Log in or register to post comments

हे शेडेड दोरे वापरले की मस्तच

कवितानागेश
Sun, 04/21/2013 - 17:25 नवीन
हे शेडेड दोरे वापरले की मस्तच होतात वस्तू. सुंदर दिसतायत दोन्ही. :)
  • Log in or register to post comments

काय गोड दिसतायत वस्तू! रंग

रेवती
Sun, 04/21/2013 - 20:42 नवीन
काय गोड दिसतायत वस्तू! रंग अगदी सुरेख.
  • Log in or register to post comments

दोन्ही मस्त!

पैसा
Sun, 04/21/2013 - 21:06 नवीन
दोन्ही वस्तू अप्रतिम झाल्यात!
  • Log in or register to post comments

अय्या..

दादा कोंडके
Sun, 04/21/2013 - 22:08 नवीन
हाउ स्वीट! कित्ती गोड आहे बटवा. मी पण करायचं ठरवलं होतं पण हल्ली न वेळच मिळत नाही माला. खूप कामं असतात. पण हे गं काय? टाके कसे घालायचे ते सांगितलंच नाहीस. मागच्या वेळी दोन उलटे, साडेतीन सुलटे, दिड सरळ रेशेत घालायचे होते पण चुकून साडेतीन ऐवजी पावणेचार टाके घातले आणि झबल्या ऐवजी टोपडं झालं होतं. -(अबोला) दादा (ता.क. वरील प्रतिसाद ह घेणे.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

गणपा
Mon, 04/22/2013 - 00:01 नवीन
महिलाविभागाच्या मुद्दयाला सिद्ध केल्याबद्दल आपले आभार. ह्या आणि असल्याच प्रतिसादांना टाळण्यासाठी अबोली विभाग हवाय. अवांतर : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जयवी तै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अवांतरः जयवीतैंना

प्यारे१
Mon, 04/22/2013 - 00:07 नवीन
अवांतरः जयवीतैंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नि दादांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

.

दादा कोंडके
Mon, 04/22/2013 - 13:00 नवीन
अपेक्षीत प्रतिसाद. एव्हडं बोलून या प्रतिसादावरून रजा घेतो. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

एकदम चिकण्या दिसताहेत वस्तू.

प्यारे१
Sun, 04/21/2013 - 23:39 नवीन
एकदम चिकण्या दिसताहेत वस्तू. रंगसंगती मस्त.
  • Log in or register to post comments

दोन्ही आवडल्या. स्कार्फ जास्त

इन्दुसुता
Mon, 04/22/2013 - 01:41 नवीन
दोन्ही आवडल्या. स्कार्फ जास्त आवडला... जयवी पॅटर्न कुठाय ? ( स्कार्फ चा हवा ) अवांतर : अस्सं रे काय गणपा... दादांना करायच्या असतिल रे क्रोशाच्या गोष्टी .. पण म्हणून असं घालून पाडून बोलू नये हो ( कुण्णी कुण्णी समजून घेत नाही मेलं त्यांना )... :D :D
  • Log in or register to post comments

जयवीच्या हातात खरच कला वसतेय.

स्पंदना
Mon, 04/22/2013 - 07:52 नवीन
जयवीच्या हातात खरच कला वसतेय. मश्तु!!
  • Log in or register to post comments

दोन्ही वस्तु सुरेख झाल्या आहेत..

अक्षया
Mon, 04/22/2013 - 10:17 नवीन
सुरेख रंगसंगती आणि सुबकता. :)
  • Log in or register to post comments

जयवीतै वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अक्षया
Mon, 04/22/2013 - 10:20 नवीन
जयवीतै वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

हाय जयश्रि

दिपक.कुवेत
Mon, 04/22/2013 - 11:53 नवीन
दोन्हि गोष्टि रंगसंगतीमुळे सुरेख दिसतायेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रत्यक्ष फोन करतोच....
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

श्री गावसेना प्रमुख
Mon, 04/22/2013 - 11:56 नवीन
Image removed. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जयवी ताई
  • Log in or register to post comments

मस्तच, सुंदर आणि सुबक

रुमानी
Mon, 04/22/2013 - 12:00 नवीन
मस्तच, सुंदर आणि सुबक
  • Log in or register to post comments

तहे दिल से शुक्रिया यारो.....

जयवी
Mon, 04/22/2013 - 12:53 नवीन
तहे दिल से शुक्रिया यारो....... :) कौतुकाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल !! इन्दुसुता..... स्कार्फचा पॅटर्न तुला इमेल करते.
  • Log in or register to post comments

सुंदर आहेत दोन्हीही

श्रीरंग_जोशी
Mon, 04/22/2013 - 22:24 नवीन
सुंदर आहेत दोन्हीही विणकामे. स्कार्फला मराठीत काय म्हणावे बुवा? पुढल्या वेळी शक्य असल्यास विणकाम सुरू असतानाचे टप्प्या टप्प्या फोटो टाकू शकाल का? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

खतरनाक क्यूटी पाय झाल्यात

शुचि
Wed, 04/24/2013 - 06:54 नवीन
खतरनाक क्यूटी पाय झाल्यात दोन्ही चीजा.
  • Log in or register to post comments

रंगसंगती अप्रतिम !!!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/25/2013 - 13:52 नवीन
रंगसंगती अप्रतिम !!! :)
  • Log in or register to post comments

सुरेख.. दुवादान प्लीज

ऋषिकेश
गुरुवार, 04/25/2013 - 17:35 नवीन
सुरेख.. दुवादान प्लीज
  • Log in or register to post comments

श्रीरंग...चालेल पुढल्या वेळी

जयवी
गुरुवार, 04/25/2013 - 18:25 नवीन
श्रीरंग...चालेल पुढल्या वेळी टाकेन सगळे फोटो.....मला वाटलं की सगळ्यांना बघायला कंटाळा येईल म्हणून नव्हते टाकले. ऋषिकेश.... दुवा.......त्यापेक्षा हा पॅटर्न पाठवू का ?
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
गुरुवार, 04/25/2013 - 19:38 नवीन
मस्त ! :)
  • Log in or register to post comments

जयवी, करू नको काही दिवस नविन विणकाम!!

अनन्न्या
Fri, 04/26/2013 - 11:27 नवीन
वेळ नाहीये ग सध्या, नुसतं बघत राहणं जमत नाही आणि करता नाही आलं की राग येतो स्वतःचा! मस्त झाल्यात दोन्ही वस्तू!
  • Log in or register to post comments

(No subject)

जयवी
Fri, 04/26/2013 - 12:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा