ऑफिस आणि फॉर्मल कपडे
णमस्कार्स मिपाकर्स,
बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे.
या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्याच दिवसांपासून मनात घोळत आहेत.
१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?
ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल.
बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल.
धण्यवाद इण अॅडव्हान्स :)
प्रतिक्रिया
ईयर प्लग असे वाचावे..
ईयर प्लग असे वाचावे..
प्रतिसाद.
तारतम्य
- पावसाळ्याच्या काळात कपडे न वाळल्याचे कारण देऊन जीन्स घातली म्हणून
- सॉक्स वाळले नाहीत सो फ्लोटर्स घातले म्हणून
यात कंपनीचे काय चुकले? - नियम होता फॉर्मलचा तो पाळला नाही. सरळ हिशोब आहे. पण इतर उदाहरणे पाहून कोणी तरी अति उत्साही किंवा बळंच शिस्तवादी एच आर असावा. शिस्त नसताना लोक काय वाट्टेल ते घालून किंवा किती अजागळपणे येतात हे प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यामुळे फॉर्मल अगदी नकोच असं नक्कीच म्हणणार नाही.सहमत आहे. फॉर्मल्स अगदी नकोच
टिशर्ट ला कॉलर नसल्याने काय
जसा कॉमन सेन्स कॉमन नसतो तसा
माझे निरिक्षण
पण भारतात शुक्रवारी काही
:-)
चर्चा सवडीने वाचेनच, विषय
आम्ही या बाबतीत सुखी आहोत.
संध्याकाळ पर्यंत तो त्यांचे
+११११११११११११११११.
व्यक्तिमत्व आणि पोशाख
ऑफिसमध्ये सेल्फ एस्टीम व
अन्याशेठशी सहमत. वर दिलेली
आपण ब्वा सोमवारी फक्त तुमच
मनोबा
पकाकाका,
नाय नाय
सदरा नि निळा जीन्स शर्ट एकच??
थट्टा/चेष्टा/मिश्किल भाव
यात मनोबांनी मला प्रत्यक्षात
:)
Shakespeare quote
मला तर फॉर्मल कपडे आवडतात
ऑफिशीअल फॉर्मल्स मध्ये जीन्स
एखाद्या कंपनीत कोणत्या
सहमत
Pagination