अनधिकृत इमारतीच्या कार्यवाही विरोधी सर्वपक्षीय राजकारण्यांचा (काही नसतील)ठाणे बंद ही बातमी वाचून डोक्यात एक सनक गेली आणि वाटले या राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का?
मग पोलिसांच्या घरांसाठी, गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि सर्वसामान्य भुमी पुत्राला स्वस्तात फुकटात नव्हे घरे उपलब्ध करून देण्यासाठी हे नेते कधी एकत्र आले नाहीत (ULC) urban land ceiling act सारखा कायदा रदद करून सरकाच्या ताव्यात असलेली जमीन विल्डरांच्या घशात घातली.
हे जे नाटक चालू आहे ते कोणत्याही माणूसकीच्या भावनेतून आलेले नाही तर एक गठठा मतदार आपल्या हातून जातील ही भिती त्यांना वाटते.
तुम्हाला काय वाटते.
वाचने
5480
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकमान्यांचा
लोकमान्य म्हणजे लोकांनी
In reply to लोकमान्यांचा by इरसाल
नाही
In reply to लोकमान्य म्हणजे लोकांनी by श्री गावसेना प्रमुख
हा हा हा
In reply to नाही by इरसाल
लोकमान्य नाही हो
In reply to हा हा हा by NiluMP
लोकमान्यांचा सिंहगडावरचा
In reply to लोकमान्य नाही हो by प्रसाद गोडबोले
अरूण्यरूदन
तुम्ही घुसखोर आहात का? की
In reply to अरूण्यरूदन by कापूसकोन्ड्या
अगदी बरोबर
In reply to तुम्ही घुसखोर आहात का? की by NiluMP
सगळे मतांचे घाणेरडे राजकारण आहे...
निषेध करून किती राजकरणी
In reply to सगळे मतांचे घाणेरडे राजकारण आहे... by शिद
लोल
In reply to निषेध करून किती राजकरणी by NiluMP
धन्य आहात तुम्ही एवढया
In reply to लोल by दादा कोंडके
तुमचेही बरोबर आहे. तुम्ही
In reply to निषेध करून किती राजकरणी by NiluMP
भारतासारखा भाषांवर प्रांतरचना
In reply to तुमचेही बरोबर आहे. तुम्ही by शिद
समजा ती कोसळलेली बिल्डिंग
याला जबाबदार कोण
In reply to समजा ती कोसळलेली बिल्डिंग by नितिन थत्ते
आम्हाला भरपूर पगार मिळतो हे
१++++++++
In reply to आम्हाला भरपूर पगार मिळतो हे by नगरीनिरंजन
लकी बिल्डिग बांधली जात
In reply to आम्हाला भरपूर पगार मिळतो हे by नगरीनिरंजन
लोकसंख्या आणि उपलब्ध घरे.
हाती आलेली सत्ता सत्कारणी
In reply to लोकसंख्या आणि उपलब्ध घरे. by तर्री
राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का?
अनधिक्रुत बान्धकाम सुरु
In reply to राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का? by विलास अध्यापक
साधा आणि सोपा उपाय ज्या
In reply to राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का? by विलास अध्यापक
भावना पोहोचल्या...पण....
मतदान पध्दत रदद करून ईतर नवीन
In reply to भावना पोहोचल्या...पण.... by मुक्त विहारि
आधी
अजून एक उदा. आहे आर्दश