✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बालपण देगा देवा!

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sun, 09/07/2008 - 22:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2908 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2008 - 22:52 नवीन

मस्त !!!

सामंत साहेब, आपले लेखन एक चितंन करायला लावणारी सुंदर कविता असते. खोलवर अर्थ सांगणारे शब्द, प्रसंग उभे करण्याची आपल्या लेखनाची मला सतत कमाल वाटत असते. आज वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचा हलकेच वेध घेतला तो आवडला. घर हे एक जीवंत पुस्तक आहे.तरूण पिढी ते न बोलता वाचत असते जेव्हा मुलगा यश मिळाल्यावर कृतज्ञ होवून,नतमस्तक होवून (वाकून) आईच्या आशिर्वादासाठी पाया पडतो ते पाहून पुढची पिढी आपल्या आजी आणि आईकडे पुनरावृतीस प्रवृत्त होते. आणि "जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको " असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर त्या यशाचा काय उपयोग? क्या बात है ! सुंदर ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/08/2008 - 06:06 नवीन

कुठचं गाणं चांगलं झालं

डॉ.दिलीपजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपल्या सारख्या कडून अशी प्रतिक्रिया वाचून माझ्या प्रेरणेला उत येतो. "कुठचं गाणं चांगलं झालं,हे कसं समजावं?’ असा सवाल लताताईना कुणी तरी विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, "ऐकणारे जेव्हा गाण्याबरोबर न कळत माना डोलावतात,तेव्हा समजावं" कुणाचंही लेखन मनापासून आवडल्यावर त्याची भरभरून वाखाणणी करायची आपल्या कडून शिकायला हवं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्राजु Mon, 09/08/2008 - 03:40 नवीन

सुंदर लेख..

आजी आजोबांचं विश्व सुंदर उभं केलं आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/08/2008 - 06:09 नवीन

आभार

प्राजुजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शिवा जमदाडे Mon, 09/08/2008 - 15:09 नवीन

सुंदर.......

सुंदर भाव आणि मांडणी..... खुप आवडले..... -शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 09/08/2008 - 19:52 नवीन

छान लिहिले आहे...

आवडले...मांडणी सुद्धा छान केली आहे. "जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको " असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर त्या यशाचा काय उपयोग? खरे आहे...
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/08/2008 - 20:29 नवीन

आभार

शिवा जमदाडे,स्वाती राजेश, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा