अॅन्डरॉईड घेणार्यासांठी
काहीतरी नवीन ओपरेटिंग सिस्टिम असलेला फोन घेण्याच्या विचारात असतांना "तुमच्या अॅन्डरॉईडसाठी"हा धागा दिसला .पण ही चर्चा वाचून हे काहितरी किचकट यंत्र तर नाही ना असे वाटू लागले . कारण पाच पासून पन्नास हजार रुपयांचे पर्याय आहेत आणि प्रत्येकाचा अमुक फोनपेक्षा तमुक कंपनीचा घेतला असता तर बरे झाले असते असा रिंगटोन वाजतो आहे . मला असे विचारायचे आहे १)अॅपस् ऑफलाईन चालतात का ? २) वेबपेज झटकन सेव करता येते का ? ३)2G समाधानकारक चालते का 3G च पाहिजे ४ )फक्त वाय फायवरच वापरायचे असल्यास गुगलचा नेक्सस ७ सर्वोत्तम आहे का ?५)कीपैडचे आणि या सिस्टिमचे काही वावडे आहे का ? ६)कोणत्या कंपनीचा घ्यावा ७)हैंडसेटमध्ये कोणती गोष्ट नसल्यास अथवा कमी प्रतिची असल्यास फार जाणवते ?इत्यादि चर्चा झाल्यास जुने फिचर फोन मधून तिकडे जाणाऱ्यांना उपयोग होईल .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला पण हेच विचारायचे होते.
+१
+२
नवीन ओपरेटिंग सिस्टिम असलेला फोन
काही जनरल माहिती.
लंबुटांग,
१)अॅपस् ऑफलाईन चालतात का ?
@कंजूस - तुमच्या एकेका शंकेचे
ह्म्म्म
असेलही कदाचित. पण मी स्वतः
?
चूक सुधारणेबद्दल धन्यवाद
१)अॅपस् ऑफलाईन चालतात का ?
हे सर्व अॅन्ड्रॉईड टॅबसाठी
@आदूबाळ, होय. यातल्या जवळपास
फडणीससाहेब, धन्यवाद! तुम्ही
छान प्रतिसाद ! @लंबुटांग ,
चांगला धागा...
कॅनव्हास HD आणि सॅमसंग
हे सगळे असे धागे वाचले कि आपण
मस्त प्रतिसाद.
LG Optimus
बॅटरी
टॅब २
गॅलक्सी एस २ ..... निव्वळ
शंका
होय..
धन्यवाद
गेले सहा महिन्या पासून
अॅन्डरॉइड च्या सर्वच श्रेणी
मला एक गोष्ट कळत नाही.
नोकिया एन्९००