मित्रांनो,
मला (आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना) मोबाईल मधील वाय-फाय नेमके कसे वापरावे याची माहिती हवी आहे. अलिकडेच मिपावर मोबाईल वरील दोनेक धाग्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. मिपावरील तज्ज्ञ मित्र मला नक्की मदत करतील याची खात्री वाटल्याने हा धागा सुरु करतो आहे.
तर माझी विनंती आहे की मोबाईलमधील वाय-फाय कसे वापरावे? (जे फुकट असते असा माझा समज आहे)
त्यासाठी काय करावे लागते? हा वापर किती सुरक्षित आहे? सुरक्षा जपण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? या व त्याअनुषंगाने अधिक माहिती कोणी देऊ शकेल तर खूप आभारी राहीन.
उदाहरणार्थ माझ्याकडे एन्ड्रॉईड ४ वर आधारित सोनी चा एक्सपेरिआ आहे. त्यावर वाय-फाय कसे वापरु? :)
धन्यवाद
धन्यवाद
वाचने
10374
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
गंमत जंमत
वाय - फाय फुकट असावे की नाही
:)
हे पहा
वाय फाय म्हंजी काय वो (सोत्री
वाय फाय जमले एकदाचे
काय करा,तुमच्या एखाद्या
+१
In reply to काय करा,तुमच्या एखाद्या by श्री गावसेना प्रमुख
+२
In reply to +१ by नानबा
+१ सहमत आहे
In reply to काय करा,तुमच्या एखाद्या by श्री गावसेना प्रमुख
-