{Bokeh}
लेखनविषय (Tags)
फोटोचे सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा त्यात कलात्मकता आणण्यासाठी Bokeh या तंत्राचा वापर केला जातो.
Bokeh म्हणजे ब्लर केलेल्या भागाची क्वालिटी,फोटो काढताना मुख्य विषयाचा पार्श्वभाग कसा आणि कितपत ब्लर केला आहे त्यावरुन Bokeh ची गुणवत्ता कळते किंवा ठरवली जाते.
अर्थात तुम्हाला हवे तसे अनेक प्रयोग करता येतात्,असाच एक प्रयोग मी केला आहे तो इथे देत आहे.
विविध रंग छटांचा उपयोग Bokeh निर्माण करण्यासाठी केला जाउ शकतो.
हवा तसा आकार आणि दिशा मिळवण्यासाठी योग्य त्या दिशेने कॅमेरा डिफोकस करणे आवश्यक असते.
आकार आणि त्याचा शार्पनेस हे तुम्ही कॅमेरा प्रकाशाच्या कॉणत्या अँगलनी धरला आहे त्यावर अवलंबुन आहे.जसे खालच्या फोटोत कारच्या स्टील बंपरवरुन परावर्तित होणारा प्रकाश मला तीव्र स्वरुपात टिपायचा होता.
आता फोटोच्या पार्श्वभुमीत यांचा वापर डिफोकस केल्याने मिळवता येतो,आता एखादी गोष्ट डिफोकस केल्याने कशी दिसेल आणि कशी दाखवता येईल याचा विचार करता आला पाहिजे,जे विविध प्रयोग करुन पाहिले की सहज जमेल.
खाली डिफोकस झालेली दोन उदा, देत आहे.
हा फोटो डिफोकस केल्यावर खालील प्रमाणे दिसतो.
तसेच या फोटो वरुन सुद्धा डिफोकस केल्यावर नक्की काय परिणाम साध्य करता येतो याची कल्पना तुम्हाला येईल.
वरील निरांजनाला जेव्हा डिफोकस केले तेव्हा परिणाम खालील प्रमाणे दिसला.
आता तुम्ही विचार करत असाल की याचा उपयोग कसा केला जातो किंवा कसा करायचा ? या साठी मी प्रयोग केलेला एक फोटो खाली देत आहे.सरबताच्या ग्लासाला शोभा आणण्यासाठी बर्याचदा लिंबाची फोड किंवा इतर फळाची फोड अडकवली जाते,मग Bokeh चा वापर मी फळाची फोड देण्यासाठी केला. कसा तो खाली पहा.
असे अनेक प्रयोग तुम्हाला करता येतील... :)
अधिक माहितीसाठी खालील दुवे उघडावेत...
https://en.wikipedia.org/wiki/Bokeh
http://www.kenrockwell.com/tech/bokeh.htm
कॅमेरा :--- निकॉन डी-५१००
*कलादालनात फोटो टाकता येत नसल्याने वेगळा पर्याय निवडावा लागतो आहे,हा धागा कलादालनात हलवता आला तर बरे होईल.

प्रतिक्रिया
सिनेमात अंधळ्या व्यक्तीला
किंवा मराठी शिणुमात हीरो
खूप छान
सुरेख रे बाणा
पहिले चार फोटो बघून स्वप्नात
'फोटोग्राफीतलं काय कळत नाही'
+१ टु स्नेहांकिता
कडांना मीठ
काढाला मीठ लावलेले नाही,ते
धन्यवाद
एक तर बरेच फोटो डी- फोकस
मस्त रे बाणा...
ठांकु.या निमित्ताने
खरच की. दुव्याबद्द्ल दुवा.
बाणराव हे सगळं कॅमेर्यात
जबरा !
+१
गुड वन्
मी काढलेले फोटू असे येतात आणि
भारी!!
दुसरा जवळजवळ मोनोक्रोम फोटो
कर्नाटकात बाईक वर फिरायला
कैर्यांचा फोटो टाकयलाच हवा
डोकोमो इफेक्ट ;)
@ प्रथम आणि स्वॅप्स
बो़खे..
अप्रतिम रे निशांता
सुरेख विषय आणि उदाहरणे
लहानशी दुरुस्ती
बरोबर आहे तुमचे
दोन्ही फोटो चांगले आहेत.
कीपीटप
'खर्या' प्रतिक्रियेबद्दल आभार.
शब्दबंबाळ समीक्षा टाळायची झाली तर...
निशांत आणि वाचक तुम्हा
@निशांत - मस्त फोटो आहे. पण
मस्त रे मदन राजाध्याक्ष.
मदन राजाध्याक्ष.
मस्त लेख..
एक बोके
माझी थोडी भर
चारही फोटो सुंदर आहेत
+१
लेन्सवर अवलंबून आहे.
लोकहो आमचा बोक्या पहा
@ वाचक
हेच म्हणणार होतो.