कविता
मला जेव्हा वाटले
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात
मी विकट गडावर चढायला सुरुवात केली,
अंड्याचे फंडे चा छंद जेव्हा उत्तर ध्रुवीय प्रदेशा च्या सफरीवर गेलो तेव्हाच लागला
पण सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानीने जेव्हा
गृहखात्याची इमेज खराब व्हायला लागली
व दुबईची काळी बाजू, ती का झाली तर बॉईल्ड एग्ज मधुन निघणार्या एच टु एस ह्या वायुने,
आता टोमॅटोपुरीने जर डुक्कर आणि दारुडा नवीन वर्षाचा संकल्प करत असतील तर
एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची त्यात दारू - म्हणजे काय रे भाऊ विचाराल म्हणजे
तुम्ही गुंडाच....झालं आपलं कालाय तस्मे नमः
या उप्पर जर तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी लेहवारी कराल तर तुमची उलट तपासणी होणार व त्यात
तुम्हाला महाराष्ट्र की मद्यराष्ट्र हे साबित करावे लागेल हे का म्हणे मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज यांना
माहेरचा अव्हेर!
असो झाले गेले गंगार्पण.
लेखनविषय:
याद्या
1941
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
तरी म्हंटल इरसाल या आय्डीला
मीही तेच म्हणते !
In reply to तरी म्हंटल इरसाल या आय्डीला by स्पंदना
तुम्हीच ओ महाकवि
>>असो झाले गेले गंगार्पण >>
:-)
सहीच
सहीच
हा घ्या तिजा!