महाराष्ट्रातील राजकारणी लोक नवनव्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या घडवत आहेत. नुकतेच विधानसभेच्या पवित्र स्थळी राजकारण्यांनी कायदा हातात घेऊन एका पोलिस अधिकार्याला बुकलून काढले. दुर्दैवाने तिथे सीसीटीव्ही क्यामेरे असल्यामुळे ह्या प्रकरणाचा हा सूर्य आणि हा जयद्रथ असा निकाल लागेल असे वाटले.
पण आपले लाज कोळून प्यालेले राजकारणी तिथेही पळवाट काढणार असे दिसते.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4765732383434857906&S…ताज्या%20बातम्या&NewsDate=20130329&NewsTitle=सीसीटीव्हीतील%20दृश्%E2%80%8Dय%20निरुपयोगी-%20आर.%20आर.
निर्लज्जपणाचा हा एक नवा नमुना म्हटला पाहिजे. सीसीटीव्ही करता मोठ्या रकमेची कंत्राटे मंजूर करणारे सरकार हेच आणि आता ते वापरायची वेळ आल्यावर ते निरुपयोगी असल्याची ग्वाही देणारेही हेच!
पण सरकारबरोबर विरोधकही ह्या मारहाणीत गुंतलेले असल्यामुळे कुणी आरडाओरड करण्याची शक्यता वाटत नाही.
धन्य आपली लोकशाही आणि धन्य आपले सरकार!
वाचने
5408
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
महाराष्ट्राला गृह खाते आहे?
हम्म...
सोपे उत्तर
In reply to हम्म... by दादा कोंडके
हम्म...
In reply to सोपे उत्तर by विकास
अपेक्षाभंग
हूप्या रोक्स
साला
साला
++१
In reply to साला by परिकथेतील राजकुमार
आभार
In reply to ++१ by स्पा
नतमस्तक !
In reply to आभार by हुप्प्या
(No subject)
In reply to नतमस्तक ! by परिकथेतील राजकुमार
पोच मिळाली
In reply to नतमस्तक ! by परिकथेतील राजकुमार
"बातमी वाचून असंच वाटलं. भर
गृहखाते
सगळि सेटलमेंट !
त्या वर कडी म्हणजे , ह्या
हे R R पाटील 2 ६ / १ १ च्या
जुनीच पद्धत
In reply to हे R R पाटील 2 ६ / १ १ च्या by देशपांडे विनायक
शास्त्रात रूढी बलीयसी !!
In reply to जुनीच पद्धत by नितिन थत्ते
केंद्रीय गृह
बारकाईने पाहील्यास...
लोकांच्या/राज्याच्या/देशाच्या
In reply to बारकाईने पाहील्यास... by विकास
खर म्हणजे
In reply to लोकांच्या/राज्याच्या/देशाच्या by मदनबाण
केंद्रात आणि राज्यात दोन्ही कडे धन्य आहे ......गृह खाते