नमस्कार मित्रांनो,
खरोखर एका जरा गंभीर म्हणता येईल अशा विशयावर एक चर्चा आणि मते व सुचना अपेक्षित आहेत. माझा मुलगा दीड महिन्याचा असुन गेले काही दिवस त्याचे झोपेचे शेड्युल पार बिघडले आहे. दिवसा अत्यंत कमी झोप आणि रात्री पुर्णपणे टकटकीत जागा+ रडणे यामुळे आम्ही उभयता त्रस्त आहोत. पोट भरलेले असुनही (फिडींग व्यवस्थित झाल्यावरही) महाशय उगाच( कारण माहित नसल्याने हा शब्द वापरतोय) धाय मोकलुन रडत असतात. डायपर बदलुन, कपड्यात काही नाही ना हे चेक करुन, अनेक तर्य्हेने खेळवुन्-मांडीवर थोपटुन ही त्याला झोप जेमतेम ४ ते साडेचारच्या दरम्यानच लागते.....त्यामुळे आमचे टाईमटेबल पार बिघडले आहे...
तुमच्याकडे या समस्येवर काही खरोखर चांगली उत्तरे असतील तर कृपया आपल्या सुचना देण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती
वाचने
22982
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवसा त्याचे
टाळू..
कपडे
काही मुलांना
ही लिंक
आपला अनुभव
माझा मुलगा
रेवतीने १००% खरं सांगितलं आहे.
In reply to माझा मुलगा by रेवती
मूल फक्त दीड महिन्याचे आहे.
अजुन काही.
सगळ्या
सदर माहीती
कोलीक (collic)
आपण लहान