महाराष्ट्रातल्या एका पुढाऱ्याने असे फर्मान काढले कि .महाराष्टात राहीचे असेल तर फक्त मराठीतच बोला ,लिहा ,इंग्रजी,हिंदी,
किंवा इतर भाषांचा प्रयोग चालणार नाही ,जो असे करणार नाही त्यास कडक शिक्षा दिली जाईल .
फक्त मराठी चे फर्मान निघताच अनेकांचे धाबे दणाणले ,पुष्कर टेलर्स असे नाव लिहिलेली पाटी पुश हा इंग्रजी शब्द असल्याने
ढकलकर शिंपी अशी पाटी दिसू लागली ,दिनकर ,दिवसकर झाला ,गोकुळ चे जाकूळ झाले,ऐअरटेल चा फलक वायू गोष्ट असा
दिसू लागला ,कोलगेट टूथ पावडर ,कोळसा दरवाजा दंत पूड झाले,एका दुकानदारां कडे एक मुलगा काकाचक्त्या मागू लागला .
दुकानदारास काहीच समजले नाही,मुलाने बोट दाखवले तेथे अंकल चिप्स ठेवलेल्या होत्या.एका मुलाने गम्मतच केली मदर टेरेसा
ला मदर टरेस आ म्हणून चक्क आई गच्ची वर ये असे भाषांतर केले .शाळा ,कॉलेज सर्व ठिकाणी इंग्रजी,हिंदी चे मराठी शब्द
करण्या चे खेळ खेळले जाऊ लागले,कोणी क्रोसीन ह्या तापाच्या औषधाचे कावळा पहिला असे भाषांतर केले,शार्पनर म्हणजे हुशार
पुरुष ,सेमिनार म्हणजे हिजडा अशी गंमत होऊ लागली,कोण काय म्हणतोय कोणते दुकान कशाचे आहे कळेनासे झाले ,लोकांची
नावे बदलली राज ठाकरेंना राज हा हिंदी शब्द असल्याने लोक त्यांना रहस्य ठाकरे म्हणू लागले.
सर्वत्र हाहाकार माजला पुढाऱ्याला आपली चूक लक्षात आली ,तो म्हणू लागला ज्याला जसे बोलायचे.लिहायचे असेल तसे करा
फक्त महाराष्टाचा मान राखा .
वाचने
5536
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजेशीर आहे
असेच म्हणतो..
In reply to मजेशीर आहे by पैसा
ही गोष्ट ऐकलेली आहे.
मुख्यभूमी चीन खानावळ आणि
In reply to ही गोष्ट ऐकलेली आहे. by नगरीनिरंजन
शब्दोल्लंघन...
In reply to मुख्यभूमी चीन खानावळ आणि by बॅटमॅन
वरचढ्या
In reply to ही गोष्ट ऐकलेली आहे. by नगरीनिरंजन
जय महाराष्ट्र
तथास्तु,
सहमत आहे. स्वतःचे स्वत्व
In reply to तथास्तु, by कलंत्री
सहमत आहे; पण दुकानांच्या
In reply to सहमत आहे. स्वतःचे स्वत्व by नाना चेंगट
सहमत आहे. हिमालय चढून जायचा
In reply to सहमत आहे; पण दुकानांच्या by नगरीनिरंजन
हा हा..
In reply to सहमत आहे. हिमालय चढून जायचा by नाना चेंगट
मराठी भाषेचा अत्यंत धूर्त
In reply to हा हा.. by दादा कोंडके
वेगळे मत
In reply to तथास्तु, by कलंत्री
+१
In reply to वेगळे मत by क्लिंटन
भारतबैल आणि हो पतपेढी वाचून
In reply to वेगळे मत by क्लिंटन
मला तरी मराठी सक्तीची करण्यास
अहो ते कलाकार वगैरे गेले उडत,
आणि सगळ्यात मला राग येतो त्या
परधार्जिणी वृत्ती
सहमत.
In reply to परधार्जिणी वृत्ती by सर्वसाक्षी
हा हा
??
फालतू लेख
+१
In reply to फालतू लेख by आदिजोशी