जेम्स बाँड आणि त्याच्या चित्रपटांचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. थंड डोक्याचे गुंड, "क्यू" ची भन्नाट उपकरणे, वेगवान गाड्या आणि मदमस्त बाँडबद्दल सगळीकडेच चर्चा होते. पण काही चाहत्यांचं बाँड बघण्याचं मुख्य कारण असणार्या बाँड ललनांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. किंबहुना चित्रपटांमध्येसुद्धा त्या दिसतात काही ठराविक कारणांसाठीच. या धाग्यात आपल्याला आवडलेल्या बाँडललनांबद्दल काथ्या कुटूया. अगदी पहिला बाँडपट डॉ. नो मधल्या उर्सुला अॅनड्रेस पासून नुकत्याच आलेल्या स्कायफॉल मधल्या निओमी हॅरिस पर्यंत सगळ्यांबद्दल. त्या बहाण्याने या अभिनेत्रींबद्द्ल रंजक माहिती कळेलच, सोबत चाहत्यांच्या त्या त्या चित्रपटांच्या आठवणीसुद्धा जाग्या होतील.
ही सगळ्यात पहिली बाँड ललना - उर्सुला अॅनड्रेस (डॉ. नो मधली)

वाचने
7624
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे इथे टाकण्याएेवजी तूच लेख
हे इथे टाकण्याएेवजी तूच लेख लिही की.
सगळं मी लिहिण्यापेक्षा
सगळं मी लिहिण्यापेक्षा वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या तर अजून मजा येईल.. प्रत्येकाच्या आवडीची ललना वेगळी, तिच्याबद्द्लच्या भावभावना वेगळ्या... म्हणून म्हटलं येऊद्यात प्रतिक्रिया...
प्रत्येकाच्या आवडीची ललना
In reply to सगळं मी लिहिण्यापेक्षा by नानबा
नक्की का? ;) =))
एकच फोटू ??
सर्व ललनांचे फोटू टाका ..मग धाग्यावर मजा येइल
बाँडच्या ललनांची छायाचित्रे
बाँडच्या ललनांची छायाचित्रे इथे पहा.....
Solange Dimitrios सगळ्यात
In reply to बाँडच्या ललनांची छायाचित्रे by मनराव
Solange Dimitrios सगळ्यात फेव्हरेट…
हिसुद्धा अप्रतिम.. विशेषतः
In reply to Solange Dimitrios सगळ्यात by मालोजीराव
हिसुद्धा अप्रतिम.. विशेषतः तिची समुद्रकिनार्यावरून घोड्यावरून जाताना टिपलेली अदा खासच.. पण ही अख्ख्या चित्रपटात नव्ह्ती ना, म्हणून हिला संपूर्ण बाँड ललना म्हणणं थोडं जिवावर येतं..
मला आवडलेल्या बाँड ललना
मला आवडलेल्या बाँड ललना





Barbara Bach - (The Spy who Loved me)
.
.
.
Isabella Scorupco - (Goldeneye)
.
.
.
Sophie Marceau - (The world is not Enough)
.
.
.
Denise Richards - (The world is not Enough)
.
.
.
आता पर्यंतची सर्वांत हुशार आणि स्मार्ट दाखवलेली बाँड ललना, Halle Berry - (Die another day)
Halley Barry नंतरची स्मार्ट ललना, Eva Green - (Casino Royale)

इव्हा ग्रीन.......
In reply to मला आवडलेल्या बाँड ललना by नानबा
काय तिची अदा, काय ते दिसणं, काय तो 'अॅटिट्युड' ....ओहोहो....खंप्लीट फिदा झालो होतो आपण. :) 'अ पर्फेक्ट अपटाऊन गर्ल' असं विंग्रजीत जे काय म्हणतात ते बहुतेक इव्हा ग्रीननं साकारलेल्या व्हेस्परला पाहूनच म्हणत असावेत असा आपला माझा समज झाला होता. :)
बाकी, इझाबेलाही अप्रतिम! तिच्या डाव्या गालावरचा तीळ तिला काय शोभून दिसायचा राव!
आणखी एक म्हणजे डॅनिएला बिअॅन्की! लय भारी दिसली होती.
:)
Andress ऐवजी Undress म्हणून वास्तवाच्या जवळ नेलंत तिला :)
(No subject)
In reply to :) by आबा
:)) :))
पण काही चाहत्यांचं बाँड
पण काही चाहत्यांचं बाँड बघण्याचं मुख्य कारण असणार्या बाँड ललनांबद्दल फारसं कोणी बोलत नाही.
छ्या... जे बॉन्डपट बघुन सुद्धा ललनां बद्धल बोलत नसतील ते तर अरसिकच ठरावेत ! ;)
एवा ग्रीन
मला तर बुवा 'इवा ग्रीन' फार आवडली ....
आयला ह्यो धागा म्हंजी
परवचनकार बुवा सप्त्यामधी हरी कथा (बाथ सिन) रंगवुन रंगवुन सांगल्त अन एकण्यारच हाल हाल झाल्त तेची सय आली. ;-)