बिनपाण्याची होळी कशी खेळायची हो ?... कितीही काही झालं तरी पाणी लागणारच की !! मग एवढा गवगवा कशाला ?
आधी कृतीत उतरवून दाखवा म्हणावं.. आले आहेत मोठे म्हणे 'waterless होळी'....बोळक्याचं ते नुसतं.. उचलली जीभ अन लावली टाळूला...त्या बापूला रोखून दाखवा आधी !! आहे का दमडीची हिम्मत आपल्यात ?..... अहो असेलही.. पण इथे वेळ का काय म्हणतात तो नाहीये कोणाला, असूनही वेळ नाही बिझी आहे, वेळच मिळत नाही अशी उत्तर आजकालच्या पिढीची... 'आपण भलं आपला काम बरं', बाकी गेले तेल लावत....
कसं सावरणार आपण यातून ? हा एक यक्ष प्रश्न आहे आपल्या समोर आज !!
कितीसे उपाय आले यावर समाजाकडून पाणी वाचवण्यासाठी
१. शरद रावांची आय. पी. एल.. बंद करा अशी सिंहगर्जना ऐकू आली..
२. बिनपाण्याची होळी करा असा संदेश (प्लीज समजावा मला, म्हणजे नेमकी कशी खेळायची ?)...
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
आहेत का उत्तरं ?
त्वरा करा... जागा लवकर जागा... काळ झोपण्याआधी जागा....
-- के डी (केदार दिवेकर)
वाचने
2625
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोरडा गुलाल..
खाली पडलेली फुलं घ्या
मराठी होळी
+१००
In reply to मराठी होळी by कपिलमुनी
+१११११११११११११११११११११११.
In reply to मराठी होळी by कपिलमुनी
ही अशी
(No subject)
In reply to ही अशी by लंबूटांग
पाणी कश्याला हवे
तुमच्या सर्वान्सारखे विचार