माहेरचा अव्हेर!
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.
नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे.
मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे.
मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे.
जय सोनियाजी!
http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to-india-for-trial/article4500009.ece?homepage=true
-हुय्या
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पूर्णपणे सहमत
कारगिल च्या वेळेस शवपेटी
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच,
>>> जर त्या वेळच्या सरकारने
या प्रकरणी...
"कारगिल च्या वेळेस शवपेटी
मग वाजपेयी सरकारला बोफोर्स
बोफोर्स प्रकरणातला मुख्य
भष्टाचार दोन्ही सरकारच्या
आता सरकार भाजप चे आणि
तसेच
+१
किमानपक्षी मिपावरच्या मराठीत
असहमत
असहमत. संतुलित आणि संयत विचार
एक ठराविक बाजू घेऊन वाद
एकच बाजू लावुन धरण्यात काही
विचारवंत
एक पाहिले का?
हो पाहिले
आयला खरचं की काय
- केरळच्या न्यायालयाने या
मनातले
सुब्रम्हण्यम स्वामी
राष्ट्रपतींच्या लक्षात
माहीतीचा हक्क
Dr Subramanian Swamy's letter against Sonia Gandhi to President Abdul Kalam in 2004
यातील ठळक भागात, "based on which the president exercised his/her discretion to appoint the prime minister under Article 75" जे म्हणले आहे त्यावरून काय म्हणले आहे असे वाटते?राष्ट्रपतीभवनाचे स्पष्टीकरण
काय उपयोग?
सूचना
"कृपया न्यायालयीन
भारतासमोर इटली झुकली, आरोपी
अगदी खर !!!
मदर तेरेसा ते मर्दाणी झाशीवाली!
राहुलच्या बदल्यात खलाशी हे सुत्र
इटलीने खलाशांना परत पाठविताना
मग आता ह्या मानहानीला जवाबदार
मी घेउ का जबाबदारी तुम्ही
अर्थातच सरकार. दुसरे कोण?
आता जसवन्त सिंघ यानी
संत ज्ञानेश्वर
असे बोलू नका हो. इथे अनेक
आपणही माहितीपूर्ण प्रतिसाद द्या..
भारत व अमेरीकेची परराष्ट्र
आय सी ८१४ अपहरण
जसवंत सिंह यांचे स्वतः
?
मा.श्री.आजानुकर्ण ह्यांना
वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री
वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री
असे कसे बोलता इंटरनेट हिंदू