सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...
लेखनप्रकार
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.
मस्त पतंग उडवा, तीळ्गूळ वाटा.
बोला गणपती बाप्पा मोरया.
आणि फटाके उडावताना काळजी घ्या.
.
धुळवड साजरी करा, रंग खेळा, पण पाण्यानं नको फार; ऑर्गॅनिकच बरे.
आणि तुमचा केक कापून झाला की मस्त भांगेची कॉकटेल घेउन पडले रहा मस्त मी सध्या पडलोय तसा.
.
दिवाळीतील होळीच्या पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा . :)
.
बोला कॉकटेलच्या बैलालाsssss
(एका sms वरुन साभार, पण समयोचित वाटलं.)
--मनोबा
वाचने
4107
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
ते अब्राहमिक धर्मांवरचं लिखाण पूर्ण कर की रे.
हे असं काय टाकायलास उगा.
In reply to ते अब्राहमिक धर्मांवरचं लिखाण by प्रचेतस
+१.
हेच म्हंतो. काय बे मणोबा?
(म्लेंछधर्मपठनोत्सुक) बॅटमॅन.
धन्या: तू गोड बोलून मन हा आय डी हॅक केलायस अशी मला दाट शंका आहे....
In reply to चायला... by मी-सौरभ
+1
मलापण...घट्ट शंका आहे. :-p :-p :-p
In reply to +1 मलापण...घट्ट शंका आहे. by अत्रुप्त आत्मा
किती घट्ट??
In reply to .... by मी-सौरभ
ज्याला "टाइट" असे म्हणतात ना? तेव्हढी... :-/ =))
In reply to .... by मी-सौरभ
भटजी जी उपमा देतील ती वाचून नाकावर रुमाल धरावा लागेल.
ह्याप्पी बड्डे!!
क्षणभर वाटले मनोबांची "ब्रम्हानंदी टाळी" लागली की काय ! ;) पण भापो.
रंग पंचमी जवळ आली,या वेळी निदान महाराष्ट्रातल्या जनतेला पाण्याचे मोल कळावे आणि समजावे अशी अपेक्षा करुया.
दुष्काळाची स्थिती इतकी भयानक आहे,की मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरु आहे.(जवळपास १२ जिल्हातील ३५०० गांवामधुन)मराठवाड्यातले जवळपास २३ लाख लोक पाण्यासाठी टँकरवर अवलंबुन आहेत.
उस्मानाबाद मधे तर गटारातले पाणी पिण्याची वेळ लोकांवर आली आहे.
In reply to क्षणभर वाटले मनोबांची by मदनबाण
च्यायला!!! :(
होळी कधी आहे? कधी आहे होळी?
मेरी क्रिसमस मनोबा!
होळीच्या म्हणा की डाय्ररेक्ट पॉइंट ब्लॅक....
मनु गुडीपाडव्याच्या यथावेच्छ शुभेच्छा :)
होळीच्या शुभेच्छांसाठी धागा टाकला होता.
@मदनबाण :- परिस्थिती गंभीर आहेच. पण त्यातही मानवनिर्मित भागच अधिक आहे असे ऐकून आहे.
@वल्ली, बॅटमॅन, धमुशेठ :- अतिव्यस्तता आणि एकसलग वेळेची अनुपलब्धता ह्यामुळे एकटाकी असं काहीच लिहून, वाचून होत नाहिये. मग जे जेव्हा जसं सुचेल तसं टंकावं लागतं. जिथं माहिती चांगली द्यावी अशी अपेक्षा असते, तिथे असा वेळ आवश्यक. तो मिळाला की तिकडेही पुन्हा वलेन म्हणतो.
बादवे, धमुशेठचे स्वतः लिहितं होण्याचे वायदे इतर बारामतीकरांच्याच वायद्यासारखे असतात काय असे विचारिन म्हणतो.
धमुशेठचे स्वतः लिहितं होण्याचे वायदे इतर बारामतीकरांच्याच वायद्यासारखे असतात काय असे विचारिन म्हणतो.
हेच म्हणतो
शिकार आणि पो़कळ्वाडीचे चमत्कार लिही बे धम्या
अवांतर घाष्या ह्या धम्याला पोकळबांबु चे *** द्यावेत काय बरे?
ते अब्राहमिक धर्मांवरचं लिखाण