१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बाँब स्फोट खटल्याचा आता सर्वोच्च न्यायालयात निकाल देणं सुरु आहे.
तसा हा देशावरचा पहिला आणि सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, २५७ लोकांचा जीव घेऊन गेला.
दाऊद, टायगर वगैरे मुख्य आरोपी पाकिस्तानात सुखरुप आहेत. बाकींच्यांना घेऊन २० वर्ष उलटली तरी खटला सुरुच आहे. बहुतांश पब्लिकला संजुबाबाचं काय होणार याचीच उत्सुकता आहे.
आता २० वषांनंतर काहीही निकाल लागला तरी, जे गेले त्यांना... ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना... जे जखमी झाले त्यांना... ज्यांचं सगळं आयुष्यंच बदलून गेलं त्यांना.. न्याय वगैरे मिळाला असं कसं म्हणता येईल?
उलट एवढ्या भीषण घटनेचा निकाल २० वर्ष रेंगाळला म्हणून असल्या न्याय व्यवस्थेच्या कासव गतीचा धिक्कारच करायची इच्छा होते.
वाचने
7234
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
संजय दत्तची शिक्षा ६
संजय दत्त लकी आहे
In reply to संजय दत्तची शिक्षा ६ by श्रीगुरुजी
त्या संजयला
पुर्ण सहमत.
In reply to त्या संजयला by तिमा
खरं आहे
तिमा यांच्याशी सहमत !ज्या
बाळासाहेबांनी तेव्हाच संजूला
In reply to तिमा यांच्याशी सहमत !ज्या by मदनबाण
बॉलीवूडची मुक्ताफळं
न्यायव्यवस्थेने आपले काम चोख
आता संजय दत्तच्या मदतीला जस्टिस काटजू
काटजू मूर्खागमनी विधाने देतोय
In reply to आता संजय दत्तच्या मदतीला जस्टिस काटजू by मैत्र
काटजूंची "प्रसिद्धी" मिळवायची
In reply to काटजू मूर्खागमनी विधाने देतोय by बॅटमॅन
:)
In reply to काटजूंची "प्रसिद्धी" मिळवायची by मदनबाण
कारणे
In reply to आता संजय दत्तच्या मदतीला जस्टिस काटजू by मैत्र
मला वाटलेच होते हा
In reply to कारणे by सव्यसाची
देव आनंद
In reply to मला वाटलेच होते हा by मदनबाण
एक दुरुस्ति
In reply to आता संजय दत्तच्या मदतीला जस्टिस काटजू by मैत्र
अजब
१५० कोटीं...
In reply to अजब by तिमा
१५० कोटींचे टेन्शन आहे म्हणुन
In reply to १५० कोटीं... by शिद
हा हा...
आत्ता पाहीला
सुनील दत्त यानी
In reply to आत्ता पाहीला by विकास
बाळासाहेब आणि सुनील दत्त हे
In reply to आत्ता पाहीला by विकास
नाही...
In reply to बाळासाहेब आणि सुनील दत्त हे by बंडा मामा
त्यामुळे एक नेतृत्व म्हणून
In reply to नाही... by विकास
ह्याची काही गरज नव्हती.
In reply to त्यामुळे एक नेतृत्व म्हणून by बंडा मामा
ठीक आहे! नो प्रॉब्लेम.
In reply to ह्याची काही गरज नव्हती. by विकास
2014 निवडूणकेची नांदी
बॉलीवूड वर संक्रांत कोसळली
काय उपयोग ?
In reply to बॉलीवूड वर संक्रांत कोसळली by निनाद मुक्काम …
बातमी घाईगडबडीत वाचलेली दिसते
In reply to बॉलीवूड वर संक्रांत कोसळली by निनाद मुक्काम …
संजय मुळीच दयापात्र नाहीं!
बा द वे
त्याला शिक्षा झाली तरी काही
एक दुवा
थोडा माहितीपूर्ण दुवा
मीडिया आणि राजकारणी
बाकी सगळं ठीक आहे. तसाही
अब तो उसका पीछा छोड, वो हो गयी बच्चेवाली।
हम्म...
In reply to अब तो उसका पीछा छोड, वो हो गयी बच्चेवाली। by सुधीर काळे