"आ रहा हैं क्या इंटरव्ह्यू लेने? टेलिफोनिक हैं." त्याने मीटींग रुमचा दरवाजा उघडताना मला विचारलं. तो मला साडे चार पाच वर्षांनी सिनियर. त्याची माझी ओळख फक्त एक दिवसाची. अगदी कालचीच.
मी त्याला हो म्हटलं.
साहेबांनी उमेदवाराला कॉल केला. समोरचा पठठया पोचलेला निघाला.
"इटस थ्री ट्वेंटी. आय हॅड आस्कड युअर एचार टू शेज्युल माय इंटरव्ह्यू एनीटाईम बीफोर थ्री. नाऊ आय अॅम इन ओडीसी. आय कान्ट गो अहेड विथ धिस इंटरव्ह्यू.". समोरच्या पठठयाने त्याची वेळ न पाळल्यामुळे आम्हाला निकालात काढले होते.
तो उमेदवार एका मोठया कंपनीत सध्या काम करत असल्यामुळे इतका माज करतोय असं माझ्या त्या वरिष्ठ सहकार्याने सांगितले.
मग आम्ही दोघे तिथेच तांत्रिक विषयावर, त्याच्या जुन्या कंपनीतल्या अनुभवांवर गप्पा मारत बसलो. बोलता बोलता त्याने त्याच्या जुन्या कंपनीचे नांव सांगितले.
"वाशीमें रेल्वे स्टेशनके बिल्डींगमें हैं ना यह कंपनी?" मला ती कंपनी माहिती असल्यामुळे मी लगेचच विचारलं.
"मुझे लग रहा हैं मैने भी आपको कही देखा हैं." त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहीलं.
"हा देखा होगा. मैं महापे मे था दो साल. अक्सर विकेंडको वाशी आता था."
मग मी त्याला मी महापेला कुठल्या कंपनीत होतो ते सांगितलं.
"अरे मैं एक बार गया था तुम्हारे उस कंपनीमें ईंटर्व्ह्यू देने. पांच साल पेहले" साहेब काहीतरी इंटरेस्टींग सांगणार आहेत हे ओळखून मी ही कान टवकारुन ऐकू लागलो.
"मैं जब पॅनल के सामने जाके बैठा, मैं शॉक हो गया. अरे बिलकूल बच्चा था वोह. मैं जो बात कर रहा था, वोह बिलकूल उसके समझ में नही आ रही थी. मैंने उसे पुछा की आपको कितने साल का एक्स्पेरीयन्स हैं, वोह बोला टू अँड हाफ. मेरी खिसक गयी. मेरा खुदका एक्स्पेरीयन्स था सात सालका. सामने मेरा ईंटरव्ह्यू लेने जो बंदा बैठा था उसका एक्स्पेरीयन्स था ढाई सालका. मैने उसे येह बात बता दी तो वोह बच्चा बोला की अरे आप सात सालकी क्या बात कर रहे हों, मैने तो बारह सालका एक्स्पेरीयन्स वाले बंदोंके टेक्निकल ईंटरव्ह्यू लिये हैं. मैंने कहा भई सही हैं. मैं जो भी उसके सवालोंके जवाब दे रहा था,, वोह उसके पल्ले नही पड रहे थे. कैसे पडेंगे भाई, आखिर वोह फ्रेशर क्या समझ पायेगा? फीर कभी मैं तुम्हारी उस कंपनीमें गया नही ईंटरव्ह्यू देने."
मी त्याचं बोलणं ऐकत होतो खरं, पण माझ्या चेहर्यावरचे रंग उडत चालले होते.
वाचने
5076
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
आयटीच्या गॉष्टी ! मोठ्या
हाहाहा
In reply to आयटीच्या गॉष्टी ! मोठ्या by नाना चेंगट
मी येऊ?
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
आयटी नाहीये मग लावा की वशिला
In reply to मी येऊ? by अभ्या..
सौ बात की एक बात !
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
हलकटपणा!!!!!!!!
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
तुमचाबी किस्सा भारी ये.
In reply to हलकटपणा!!!!!!!! by धमाल मुलगा
ठ्ठो!!!
In reply to तुमचाबी किस्सा भारी ये. by धन्या
हो ना
In reply to हलकटपणा!!!!!!!! by धमाल मुलगा
च्यायला!!
आयटीच्या मालिकेतले पुढचे लेखन
आयटीच्या मालिकेतले पुढचे लेखन
In reply to आयटीच्या मालिकेतले पुढचे लेखन by रेवती
समजलं. बहुतेक तो फ्रेशर
In reply to आयटीच्या मालिकेतले पुढचे लेखन by धन्या
रोचक प्रसंग पण..
+१
In reply to रोचक प्रसंग पण.. by श्रीरंग_जोशी
एकदम भारी.
(No subject)
(No subject)
ओ.. अच्च जालं...
तुम्हाला काकस्पर्श झाला आहे
In reply to ओ.. अच्च जालं... by स्पा
तुम्हाला काकस्पर्श झाला आहे
कामाची पाळी बदलली आहे.
In reply to तुम्हाला काकस्पर्श झाला आहे by स्पा
कुल
वाशीला यायची गरज नाही. तो आणि
In reply to कुल by स्पा
वाशीला कट्टा ?????? शिरा पडली
In reply to कुल by स्पा
=))
खत्तरनाक अनुभव. बरं झालं गप्प
हाहाहा...
सीनियरच्या चांगल्या
अरेरे, काय ही आयटीची अवस्था!
=))
रच्याकने हे इंटरव्ह्यू पॅनेल