फ्रटेटो(इटालियन ओम्लेट)
फ़्रटेटो (इटालिअन ओम्लेट)
साहित्य: ४ अंडी , चीज,सिमला मिरची(लाल,हिरवी,पिवळी), १ कांदा,१ टोमॆटो, लसुन पाकळ्या १/२,काळीमिरी पुड,मीठ,बटर,हिरवी मिरची,तिखट,हर्ब(इटालियन सिजनींग्स).
कृती:--------
प्रथम पॅन मध्ये बटर घालुन त्यात कांदा, टोमॆटो ,सिमला मिरची, बारीक चिरलेली लसुन परतुन घ्या.नंतर त्यात हिरवी मिरची घाला.थोडेसे तिखट,काळेमिरी पुड टाका.थोडे मीठ घाला.अंडयामधे चीज टाकुन ते चांगले फ़ेटुन घ्या .हे मिश्रण पॅन मध्ये टाका.वरुन हर्ब भुरभुरा.२ मिनटे झाकण ठेवा.हे परतवु नका. असेच पॅ न मधुन अलगद डीश मध्ये सर्व करा.
तुमचे फ़्रटेटो खाण्यासाठी तयार.:H
याद्या
5177
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
मस्त डिश
अरे वा
वा! मस्तच
मांसाहारी ...
फिलीपिनो ऑम्लेट
In reply to मांसाहारी ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्पॅनिश तोर्तिया
In reply to मांसाहारी ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
टॉर्टीया (tortilla)
In reply to मांसाहारी ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
फ्रित्ताता खायचा अनुभव
पाकृ
छानच
फ्रितॅत्ता...चित्र