राम राम मंडळी
अखेरीस द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे जाहिर केले आहे.
श्रीलंकेतील तामिळींवर होणार्या अत्याचारांच्या संदर्भात भारताने काही ठोस भुमिका घ्यावी ह्या उद्देशाने करुणानीधींनी पाठिंबा काढला असल्याचे कळते.
अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19061506.cms
पण एकंदरीत पहाता
१) हा करुणानिधींचा स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार आहे?
२) करुणा निधींना खरोखर तामिळींची फिकीर आहे?
३) इतर काही यामागे घडामोडी आहेत?
तुम्हाला काय वाटते?
वाचने
7870
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता येणार मज्जा
नाना लुंगीने शब्द फिरवला पण आहे
दुसरी विकेट पडली आहे ....
द्रमुकने काढलेला पाठींबा आणि
..
In reply to द्रमुकने काढलेला पाठींबा आणि by शैलेंद्रसिंह
नितीश कुमार हे रॅलीइंग पॉईंट
In reply to .. by सव्यसाची
मराठी शब्द ?
In reply to .. by सव्यसाची
ओसाडवाडीचे देव
In reply to द्रमुकने काढलेला पाठींबा आणि by शैलेंद्रसिंह
तो कसा काय?
In reply to ओसाडवाडीचे देव by विकास
कारण
In reply to तो कसा काय? by शैलेंद्रसिंह
- Samajwadi Party(SP) 22
- Bahujan Samaj Party(BSP) 21
- Janata Dal (United) (JD(U)) 20
- All India Trinamool Congress(AITC) 19
- Dravida Munnetra Kazhagam(DMK) 18
- Communist Party of India (Marxist)(CPI(M)) 16
- Biju Janata Dal(BJD) 14
म्हणजे सगळे मिळून १३० आहेत. पुढच्या निवडणुकीत हे चित्र फार बदलेल अशातला भाग नाही. म्हणजे नितिशकुमारांपेक्षा मुलायम आणि मायावती किंवा तृणमुल काँग्रेसना देखील जास्त जागा मिळायची शक्यता आहे. नितीश कुमारांची प्रतिमा आणि रेकॉर्ड चांगले असले तरी हे वास्तव आहे. त्याहूनही महत्वाचे वास्तव असे आहे, की नितीश कुमारांची प्रतिमा बनवण्यात भाजपाने दिलेला महत्वाचा आणि किमान अजून तरी वरकरणी दिसणारा कटकटीवीना पाठींबा आहे. महाराष्ट्रात गेले अनेक वर्षे आघाडीचे सरकार आहे. त्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जसे उखाळ्यापाखाळ्या करतात तसे बिहारमधे दिसले तरी नाही. ते इतर कुणाशीही युती केल्यास नितीश कुमारांना जमणार नाही. म्हणजे औटघटकेच्या पंतप्रधानाच्या पदासाठी त्यांना बिहारमधील सत्ता कमकुवत करण्याचा धोका घ्यावा लागेल. आणि ज्यांचा पॉलीटीकल बेसच लहान होतो ते केंद्रात प्रधानमंत्री होणार नाहीत, फार तर फार कृषीमंत्री होतील. ;)बारमती बंद करू
In reply to कारण by विकास
नाही हो!
In reply to बारमती बंद करू by चौकटराजा
सहमत
In reply to कारण by विकास
+१
In reply to कारण by विकास
माझ्या मते २०१४ मध्ये
In reply to +१ by क्लिंटन
अगदी बरोबर.
In reply to कारण by विकास
मला ८९ च्या निवडणुकीशी तुलना
In reply to ओसाडवाडीचे देव by विकास
मोदींची एवढी क्षमता आहे?
In reply to मला ८९ च्या निवडणुकीशी तुलना by शैलेंद्रसिंह
फरक आहे...
In reply to मला ८९ च्या निवडणुकीशी तुलना by शैलेंद्रसिंह
लगे रहो द्रमुक !!
करुणानिधि...
मायला
रडतोस काय?? चांगले
In reply to मायला by मिसळलेला काव्यप्रेमी
चांगले फंडामेंटल्सवाले मेंटल
In reply to रडतोस काय?? चांगले by विश्वनाथ मेहेंदळे
शिवाय
In reply to चांगले फंडामेंटल्सवाले मेंटल by ५० फक्त
हे जे मार्केट पडते आहे त्यात
In reply to चांगले फंडामेंटल्सवाले मेंटल by ५० फक्त
बरखास्त करावे
सहमत
In reply to बरखास्त करावे by ऋषिकेश
मुलायम की माया ?
?
अजून
In reply to ? by नितिन थत्ते
हा हा हा
In reply to ? by नितिन थत्ते
शंका काय यायची त्यात? ते तर
In reply to हा हा हा by नाना चेंगट
कसं काय ब्वा ?
In reply to शंका काय यायची त्यात? ते तर by नितिन थत्ते
त्यांना मारूनमुटकून राजकुमार
In reply to कसं काय ब्वा ? by नाना चेंगट
पण त्यांना मारुन मुटकून
In reply to त्यांना मारूनमुटकून राजकुमार by नितिन थत्ते
पक्षाने बनवलं. म्हणून
In reply to पण त्यांना मारुन मुटकून by नाना चेंगट
>>>जन्तेने पक्षाला झिडकारायला
In reply to पक्षाने बनवलं. म्हणून by नितिन थत्ते
>>कोण भावी पंतप्रधान?
In reply to >>>जन्तेने पक्षाला झिडकारायला by नाना चेंगट
कस्चं कस्चं
In reply to >>कोण भावी पंतप्रधान? by नितिन थत्ते
हमाममे सब नंगे !
In reply to कस्चं कस्चं by नाना चेंगट
असहमत
In reply to पण त्यांना मारुन मुटकून by नाना चेंगट
"ते तर कायम ’कुमार’च राहणार
In reply to शंका काय यायची त्यात? ते तर by नितिन थत्ते
मोदी प्रधानमंत्री पदी बसावेत
बरं झालं बुवा, जनतेची
In reply to मोदी प्रधानमंत्री पदी बसावेत by तर्री
तुमची इच्छा नाहीये का?
In reply to बरं झालं बुवा, जनतेची by नितिन थत्ते
काय करणार, म्याचुरिटी नाहीये
In reply to तुमची इच्छा नाहीये का? by श्री गावसेना प्रमुख
गुगल जातीयवादी
नाही
In reply to गुगल जातीयवादी by कापूसकोन्ड्या
दुवा
In reply to नाही by सुनील
काँग्रेस