हा लेख कोणत्या प्रकारात टंकावा हे समजेना.स्वयंपाकाशी संबंधित असल्याने शेवटी पाककृती विभागात दिला.
जाणकारांनी महिती दिल्यास पुढे योग्य त्या प्रकारात टंकता येईल.तर असो.
हा मिरीचा वेल.आंबा,फणस,नारळ,सुपारी अश्या झाडांवर हा वेल चढवतात.
हे मिरीचे घोस.
हि घोसापासून वेगळी काढलेली मिरी.
उकळवत ठेवलेले पाणी.यात पाणी तापले की मिरी टाकून १० मिनिटे उकळवून घेतात.
मिरी उकळल्यावर फडक्यात उसपून घेतात.
पाणी गळून गेल्यावर उन्हात सुकत घालतात.५-६ दिवस उन्हात सुकवावी.
तयार काळी मिरी.
हुश्या,माहिती देवून झाली.आता मिरी बाजारात विकण्यासाठी द्यायला मोकळी.
वाचने
14782
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक धागा! मिरीबद्दल ही
+१
In reply to रोचक धागा! मिरीबद्दल ही by बॅटमॅन
धन्यवाद!
मस्तच !!
मस्तच माहिती
वा
.
In reply to वा by दिपक.कुवेत
हो,घरी भरपूर मिरीवेल आहेत्
In reply to वा by दिपक.कुवेत
मस्त!
खुप छान माहिती
छान माहिती मिळाली..
का?
वाटायच्याच असतील
वाटाघाटी संपल्या का?
In reply to वाटायच्याच असतील by दिपक.कुवेत
छान माहिती मिळाली.. धन्यवाद..
उपयुक्त माहिती...
धन्यवाद
खूप छान माहिती
.
छान माहिती व फोटू ज्योतीताई!
पांढरी मिर्यें
In reply to छान माहिती व फोटू ज्योतीताई! by रेवती
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to पांढरी मिर्यें by राही
नाही.जानेवारी मधे घोस लागायला
In reply to छान माहिती व फोटू ज्योतीताई! by रेवती
माहिती बद्धल धन्स.
नवीन माहिती मिळाली.
मस्त माहिती ज्योती प्रकाश
ज्योतीताई मिरी सावलीत वाळवल्यास छान काळी होते..
मस्त माहिती ज्योती ताई.
मिरी उकळवण्याची पायरी माहीत
सगळ्यांचे धन्यवाद.
मस्त माहिती
मिरवेलीची पाने, विड्याची पाने
ज्योती तुमच्या माहीतीवरुन
बापरे ! डोकेबाज आहेत नातेवाईक
In reply to ज्योती तुमच्या माहीतीवरुन by दीपा माने
छान माहीतीपूर्ण लेख.
फारच छान माहिती. अन तुम्ही ती
मस्त माहिती, खुप धन्यवाद.
धन्यवाद
छान
तो हिरवा लाल मिरीचा फोटो खुपच
फोटू आवडले.
नागवेल आणि मिरवेल
@राही - माहितीबद्दल धन्यवाद.
रोचक