नेटवर ही दोन अगदी वेगळी डिझाईन्स मिळाली. ह्या लिंक्सवर
https://idealdelusions.blogspot.com/p/kitchen-kolors-trivet.html
आणि
https://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patt…
झाल्यावर इथे शेअर केल्याशिवाय राहवेना ;)

| लेखनविषय: |
|---|
वाचने
18461
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
खुप छान
सुरेख
रंगसंगती पण मस्तं :)
सुंदर !!
सुंदर :)
सुंदर पण सव्यंग.
कोस्टर्सची छायाचित्रे, रंगसंगती आणि नक्षी इ. अतिशय सुंदर आहे परंतू छायाचित्रांचा आकार प्रमाणात ठेवला असता, विशेषतः छायाचित्र क्रमांक ३ आणि ४, तर अधिक योग्य वाटले असते. छायाचित्रे बाजूच्या, सदस्य नामावलीत आणि इतर सदरांत आक्रमण करीत आहेत. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) अतिशय सुंदर/रुबाबदार असावी पण त्या व्यक्तीस एखादे, डोळ्यात भरणारे, व्यंग असावे असे वाटते आहे.
प्रॉब्लेम
पेठकर काका.......अहो तो माझा नेहेमीचा त्रासदायक प्रॉब्लेम झालाय.......... ते कसं दुरुस्त करायचं हे माहिती नाहीये. हे असं का होतं ते पण माहिती नाही :(
घ्या जयवीताई मी फोटोजचा साइझ
In reply to प्रॉब्लेम by जयवी
घ्या जयवीताई मी फोटोजचा साइझ व्यवस्थीत केलाय.
अन हो हे कोस्टर्स अगदी सुरेख झालेत. मी म्हणेन तुम्ही छॉट्या स्केलवर विकत जा हे अस काही केलेलं.
तहे दिल से शुक्रिया अपर्णा
In reply to घ्या जयवीताई मी फोटोजचा साइझ by स्पंदना
तहे दिल से शुक्रिया अपर्णा :)
पण हे कसं टाळता येईल.....सांग ना मला.
अपर्णा खरं तर तू माझ्या
In reply to घ्या जयवीताई मी फोटोजचा साइझ by स्पंदना
अपर्णा खरं तर तू माझ्या खरडवहीत हे सगळं आधीच लिहून कळवलं आहेस. मी आधी फ्लीकर वापरायचे पण आता पिकासा वापरतेय त्यामुळे ते साईझ चं डोक्यात आलंच नाही. बहुतेक यापुढे असा प्रॉब्लेम होणार नाही.......धन्यु :)
नेहमी प्रमाणेच उत्तम. अर्थातच
नेहमी प्रमाणेच उत्तम. अर्थातच लवकरच करून बघण्यात येईल. :)
खुप सुंदर
........
लयं भारी !
लयं भारी ! :)
मस्त!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
खरच!! सुंदर!!
मी कॉलेज करत असताना असे छोटे स्वेटर सेट, तोरणे, रूमाल अशा अनेक गोष्टी करून विकत असे, अर्थात गरज म्हणून!! खूपच हातभार मिळाला त्या पैशांचा! अपर्णाताईने ह्या गोष्टी विकण्याचा सल्ला दिल्यावर सहज आठवले. आता मी ज्या गोष्टी तयार करते त्या सर्व भेट म्हणून दिल्यात अनेकांना!
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद :)
अपर्णा मला का कोण जाणे विकायला आवडत नाही. भेट म्हणून द्यायला जास्त आवडतं :)
विकण्यामुळे काय होइल की
In reply to मनापासून धन्यवाद by जयवी
विकण्यामुळे काय होइल की घेणार्याला चॉइस राहिल, खुप आवडीने घेतलं जाइल, अन वापरल जाइल तेव्हढ्याच आवडीने. भेट प्रेमाने दिली जाते हे मला मान्य पण मग अश्या अनेक भेटी असतात. अन तरीही लोक जाउन आपल्या चॉइसच विकत घेतात.
दुसरा मुद्दा. ते पुर्वी केलेलं घरात आहे आता नविन कशाला करते अस वाटण्याऐवजी पुन्ह नव्याने काही करायचा उत्साह वाढेल.
अपर्णा तुझं म्हणणं अगदी मान्य
In reply to विकण्यामुळे काय होइल की by स्पंदना
अपर्णा तुझं म्हणणं अगदी मान्य :)
पण विकण्याइतकं मटेरियल तयार करणं म्हणजे सुद्धा एक फार मोठं काम होतं गं. हे कसं आपल्या हौशीचं असतं त्यामुळे वेळ मिळाला की केलं कंटाळा आला की ठेवून दिलं अशी मनमानी करता येते :)
कोष्टर्स भारीच झाले आहेत.
In reply to मनापासून धन्यवाद by जयवी
>>> मला का कोण जाणे विकायला आवडत नाही. भेट म्हणून द्यायला जास्त आवडतं
बरं...! भारतात आल्यावर कळवायला विसरु नका. टपालाचा पत्ता कळविण्यात येईल. :)
-दिलीप बिरुटे
अगदी अगदी
In reply to कोष्टर्स भारीच झाले आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी अगदी :)
जयवी ताई हे तुम्ही तयार केलय
जयवी ताई हे तुम्ही तयार केलय का?
हो हे मीच तयार केलंय.........
In reply to जयवी ताई हे तुम्ही तयार केलय by श्री गावसेना प्रमुख
हो हे मीच तयार केलंय.............कोई शक ;)
ना बाबा हम हात पाय आवर के
In reply to हो हे मीच तयार केलंय......... by जयवी
ना बाबा हम हात पाय आवर के रहते .
मस्त आहे
काय एक एक कला आहेत गं तुझ्यात? मंडळात एक सेशन ठेव....खच्चुन प्रतीसाद मिळेल!
(No subject)
In reply to मस्त आहे by दिपक.कुवेत
:)
मस्तच!!
जयवी ताई, खरेच खुप मस्त झाले आहेत.... मला पण असे प्रकार करायला आवड्तात.. ताई मला जरा sc, dc, ch चा अर्थ सांगता का? मला ते कळाले नाही आहे.
प्राकृत, तुला पण हे आवडतं हे
In reply to मस्तच!! by प्राकृत
प्राकृत, तुला पण हे आवडतं हे वाचून छान वाटलं :)
sc म्हणजे सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब.
dc म्हणजे डबल क्रोशे म्हणजे खांब
ch म्हणजे चेन
धन्यवाद ताई.. आता नक्कि करुन
In reply to प्राकृत, तुला पण हे आवडतं हे by जयवी
धन्यवाद ताई.. आता नक्कि करुन पाहिन... :)
सुन्दर
सुन्दर
ब्लॉग हाफिसातून बॅन आहेत. हे
ब्लॉग हाफिसातून बॅन आहेत. हे क्रोशा आहे का नेटिंग?
क्रोशा
In reply to ब्लॉग हाफिसातून बॅन आहेत. हे by ऋषिकेश
क्रोशा :)
कोस्टर्स
खुप छान