साहित्यः-१)रताळ्याच्या कापलेल्या फोडी.(चकत्या)
२)चवीप्रमाणे गूळ.
३)चिमूटभर मीठ.
४)दोन मोठे चमचे भिजवलेला सबूदाणा.
५)नारळाचे दूध्.(जाड व पातळ)
६)वेलचीपूड.
७)साजूक तूप.
कृती :-रताळ्याच्या फोडी पाणी घालून शिजत ठेवाव्या.थोड्या शिजल्या की त्यात भिजवलेला साबूदाणा घालावा.
गूळ व मीठ घालून फोडी शिजेपर्यंत ढवळत राहावे.फोडी शिजत आल्या की त्यात पातळ नारळाचे दूध
घालावे व उकळी येऊ द्यावी.मग त्यात नारळाचे जाड दूध घालावे.उकळले कि त्यात वेलचीपूड व
साजूक तूप घालून गॅस बंद करावा.थंड किंवा गरम कसेही सर्व्ह करा.

वाचने
4430
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
शकर कंद मला आवडते..शकर कंद
अगदी बरोबर.. मला पन ते फक्त
In reply to शकर कंद मला आवडते..शकर कंद by अविनाशकुलकर्णी
ज्योति ताई.. रताळ्याची खिर
वा!
खीर आवडली
मस्तच
मस्तच
रताळ्याची खीर पण आवडते. फक्त
आवडेल
वेगळ्या प्रकारची पाकृ आवडली.
वेगळा पदार्थ आवडला.करुन
नविन पाकृ आवडली. ज्योती मी