नमस्कार मंडळी,
अपेक्षेप्रमाणे मार्केट खाली आले आहे.
ज्यांची धोका स्विकारण्याची तयारी आहे त्यांनी निफ्टीचे डिसेंबरचे फ्युचर्स ५५६० च्या आसपास विकत घ्यावेत.
डिसेंबरचे घ्यावेत नोव्हेंबरचे नव्हेत.
एका लॉटमागे कमितकमी ३०० रुपये १५/२० दिवसात निघतील असा अंदाज आहे.
यात बरीच रिस्क आहे. पन फायदा बी लईईईईईईईई.
ज्यांची ही रिस्क घ्यायची तयारी आहे त्यांनीच याच्या वाटेला जावे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ह्या भानगडीत पडू नये, हे आग्रहाचे सांगणे.
आपला,
(सटोडिया) धोंडोपंत
वाचने
4146
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे नक्की कोणते शेअर्स घ्यावेत ते दिले तर मस्त होईल.
सागरराव,
In reply to म्हणजे नक्की कोणते शेअर्स घ्यावेत ते दिले तर मस्त होईल. by सागर
शेअर्स नव्हे फ्यूचर्स