साहित्यः
हाळिव - १ वाटी
नारळ - १
गुळ - दिड वाटी
नारळाचे पाणी - १ वाटी
विलायची पावडर - १/२ छोटा चमचा
कृती:
१. हाळिव निट निवडुन घ्यावेत. त्या मधे अगदी बारीक खडे असण्याची शक्यता असते. लाडु खाताना ते दाताखाली आल्यास कचकच लागते. त्यामुळे हे काम वेळखाउ असले तरी निट करावे.
२. ओला नारळ फोडुन, त्याचे पाणी वाटीत काढावे व खोबरे खवुन घ्यावे.
३. एका भांड्यामधे हाळिव, नारळाचे पाणी व खवलेले खोबरे टाकुन मिक्स करावे. नारळात जास्त पाणी नसल्यास, शहाळ्याचे पाणी वापरले तरी चालेल.
४. आता हे सर्व निट मिक्स करुन, २-३ तासांसाठी झाकुन ठेवावे. २-३ तासांनी हाळिव फुगलेले दिसतील.
५. आता कढईत, हे हाळिव, ओले खोबरे, विलायची पावडर व गुळ टाकुन परतावे. सर्व गुळ विरघळे पर्यंत हे परतत रहावे. ह्यात ओले खोबरे असल्यामुळे तुप टाकायची गरज भासत नाही. खोबर्याचेच तेल सुटते.
६. मिश्रणाचा गोळा झाला कि ताटात काढावा व त्याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडु वळवावेत.
७. हे लाडु फ्रिज मधेच ठेवावेत कारण ओले खोबरे असल्यामुळे हे जास्त टिकत नाहीत. त्यामुळे लवकरच संपवावेत.

५. आता कढईत, हे हाळिव, ओले खोबरे, विलायची पावडर व गुळ टाकुन परतावे. सर्व गुळ विरघळे पर्यंत हे परतत रहावे. ह्यात ओले खोबरे असल्यामुळे तुप टाकायची गरज भासत नाही. खोबर्याचेच तेल सुटते.
६. मिश्रणाचा गोळा झाला कि ताटात काढावा व त्याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडु वळवावेत.
७. हे लाडु फ्रिज मधेच ठेवावेत कारण ओले खोबरे असल्यामुळे हे जास्त टिकत नाहीत. त्यामुळे लवकरच संपवावेत.

वाचने
17119
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहळीव गुणाने उष्ण असतात ना?
धन्स प्रतिज्ञा... हो..
In reply to अहळीव गुणाने उष्ण असतात ना? by प्रतिज्ञा
हे लाडू व हळीवाची खीर अतिशय
अळीवाचे लाडू छान दिसत आहे
हळिवाचे की अळिवाचे ?
हो.. प्रतिज्ञा म्हणतीये तसेच.
In reply to हळिवाचे की अळिवाचे ? by मदनबाण
लाडू एकदम मस्तच !!!!!!!!!!!!
सावधान
फोटू का दिसत न्हाइत
अग दीदी... बहुतेक अहळीव चा
ह्म्म्म... तसे असेल कदाचित...
In reply to अग दीदी... बहुतेक अहळीव चा by प्रतिज्ञा
बरोबर साजुक तुप किंवा
In reply to ह्म्म्म... तसे असेल कदाचित... by Mrunalini
मदनबाण...... अहो... अळीव ,
नाय हो.. हलीम वेगळे.
In reply to मदनबाण...... अहो... अळीव , by प्रतिज्ञा
हो... बरोबर... हालिम हा
In reply to नाय हो.. हलीम वेगळे. by मोदक
सुरेख
सगळ्यांचे धन्यवाद.. हाळिवाचे
मस्त
हो.. खरय.. मला पण ते हाळिवाचे
In reply to मस्त by दिपक.कुवेत
मस्त!
अळीवाच्या लाडवांमध्ये सुके
बरी आठवण झाली. हिवाळा
ओहो !
हे हळीव म्हणजे सब्जा का?
नाही.. ते सब्जा म्हणजे काळे
In reply to हे हळीव म्हणजे सब्जा का? by टपरी
फोटोसुद्धा स्वादिष्ट दिसतोय
हळिव का लाडू हम्कू बहुत अवडता
किल्ल्यावरची झाडे
हो... आम्ही पण ते हाळिवच
In reply to किल्ल्यावरची झाडे by राही
मस्तच
लाडु आवडल्याबद्दल सगळ्यांचे
हाळिवाचे लाडु
हाळीव फक्त मेथीच्या लाडवातच
लाडू मस्तच लागतात अळीवाचे फोटोही च्छान
आला थंडीचा महिना......
धन्स
In reply to आला थंडीचा महिना...... by आयुर्हित
किलर फोटो आहेत!
भनाट.... फोटोज भनाट!