आज (म्हणजे मंगळवारी २ सप्टेंबरला) गुगलने स्वतःचा इंटरनेट ब्राउजर १०० देशातील लोकांसाठी खुला केला. त्याचे नाव आहे गुगल क्रोम.
आज संध्याकाळीच तो घरच्या संगणकावर वापरून पाहीला. फायर फॉक्स आणि इंटरनेट एक्स्प्लोररमधील बर्याच गोष्टी एकत्रीत केल्यात असे वरकरणी वाटले. अर्थात हे त्यांचे बेटा व्हर्जन आहे. काही साध्या साध्या सुविधा म्हणजे आपण कुठलेही पान उ.दा. मिपा, शॉर्टकट म्हणून क्विक लाँच मधे, डेस्कटॉपवर ठेवू शकतो. टॅब ब्राउजर मधे नाविन्य नाही, पण पहील्या ब्राउजर मध्ये आता ९खिट्डक्या दिसतात त्यात आपण जास्त वापरलेली ९ पाने सेव्ह होतात वगैरे...त्यांनी काही माहीती त्यांच्या कॉमिक बुक्स मधे ठेवली आहे...
असे म्हणतात की गुगलचे हे स्वतःचे इंटरनेटबेस्ड ऑपरेटींग सिस्टीम तयार करण्यासाठीचे पहीले पाऊल आहे.
आपल्याला आलेले अनुभव समजून घेयला आवडतील. तसेच "एक्सपर्ट काँमेट्स"समजूणन घेयला आवडतील...

वाचने
11049
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
बाळाचे पाय
ह्म्म
मजा नाही!
सहमत.
In reply to मजा नाही! by विसोबा खेचर
माझा अनुभव
In reply to सहमत. by देवदत्त
डाऊनलोड
नथ्थिंग लाइक मॉझिला ३.०
मिपा आइ
क्रोम बद्दल अधिक माहिती
>जर हे
In reply to क्रोम बद्दल अधिक माहिती by लंबूटांग
फरक
In reply to >जर हे by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
प्रथम
In reply to फरक by देवदत्त
बरोबर,
In reply to प्रथम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
:)
हेच म्हणते..
In reply to :) by शितल
ह्म्म.. इतर
>>Secured pages चे
In reply to ह्म्म.. इतर by देवदत्त
अरे वा!
In reply to >>Secured pages चे by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
अरे वा!
In reply to अरे वा! by विकास
खो खो !!
In reply to अरे वा! by आजानुकर्ण
आय. पी. ऍड्रेस बदलतो? तो कसा?
In reply to >>Secured pages चे by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
असेच म्हणतो
In reply to आय. पी. ऍड्रेस बदलतो? तो कसा? by चतुरंग
नाही बदलत..
In reply to असेच म्हणतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to नाही बदलत.. by कोलबेर
अरे गडबड
In reply to +१ by विकास
मला
क्रोमावर मराठी टंकणे