अर्थात बेसन धिरडी. एक झकास तोंडीलावणे
साहित्य - एक वाटी बेसन पिठ,हळद चिमुटभर, हिंग एक टी.स्पुन, कोथिंबीर भरपुर बारीक चिरलेली, थोडासा ओवा, लाल तिखट ज्याचे त्याचे आवडीनुसार, मिठ चवीनुसार, तेल थोडे.
कृती -- तेल सोडुन वरील ईतर सर्व साहित्य एकत्र कालवावे, बेसनपिठाच्या गुठळ्या होवु देवु नये.
नॉनस्टीक तव्यावर थोडे तेल पुसटसे लावावे, व त्यावर हे पिठ थोडे थोडे घालून पातळसर पसरावे....एक दोन मिनिटांनी पुन्हा धिरडे उलटवुन भाजावे...झाले आपले झकास तोंडीलावणे तय्यार.........
वाचने
8819
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा मस्तच!
फोटू?????????????????
बाय डिफॉल्ट ताई,अहो फोटो कुठे
शीर्षक
याला पोळा म्हणतात का?
निवेदिताताई म्हणजे खरंच एकेक
+ १
In reply to निवेदिताताई म्हणजे खरंच एकेक by सूड
मस्त पाकृ ताई.... माझ्या
अगदी आवडीची आहे. ताई तुमच्या
फोटो पाहिजे....
छानच