णमस्कार्स लोक्स ,
तसा आम्ही आमच्या बोळे क्लबात बर्याच विधायक,सामाजिक , भौगोलिक , अंतराष्ट्रिय , आर्थिक , वैद्यकिय , अभियांत्रिकी आणि इतर अनेक गोष्टींवर रात्ररात्रभर चर्चा आटवतो . काल चर्चेचा सुर लांबला तो पुरुषांना सिंगल आउट करण्याच्या प्रकरणावरुन. दोस्तांनो .. तुम्हाला तर माहित आहे , प्रेमभावना हा हार्मोन्स चा लादेन आहे . आणि ती इस्त्री-पुरुष दोघांनाही निसर्गाने समान दिलेली आहे. आय मीन दोघांच्या इंजिनाचे गियर - कॉम्बीनेशन वेगळे असतील आणि ते वेगवेगळ्या आर.पी.एम वर वेग॑वेगळी हॉर्सपावर देखिल निर्माण करत असतील , बट यु णो , दे बोथ आर बिल्ड फॉर स्पीड :) (बाऊंसर जातंय का ? #इन्क्लुड बोळेक्लब या.एच> )
असो . सांगण्याचा मुद्दा असा , की ह्या प्रेमात जेंव्हा पुरुष इस्त्रिकडे प्रेमयाचना करतो तेंव्हा त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा जेंव्हा इस्त्री पुरुषाकडे याचना करते त्यापेक्षा किती वेगळा असतो नाही ? दर वेळी सॉफ्ट कॉर्णर कोणाला मिळतो ह्यावर भाष्य करण्याची गरज भासत नाही. ज्युनियर कॉलेजात असताना आमच्या वर्गातल्या झंप्याने चिंगीला प्रपोज केलं . चिंगी तशी सर्वसाधारण. पण तरीही चिंगीने नकार न देता झंप्याच्या श्रीमुखात एक भडकाऊनच दिली नाही तर तिच्या सुमो भावांना घेऊन येऊन झंप्याची पुर्ण वाट लावली. झंप्या ने कधीही चिंगी बद्दल घाणेरड्या कमेंट्स मारल्या नव्हत्या. झंप्या टपोरी कॅटॅगरितलाही नव्हता. पण चिंगीला थोडा भाव काय मिळाला ती तर माधुरी दिक्षित झाली :) पुढच्याच वर्षी ह्याच चिंगी ने वश्या ला प्रपोज केलं . आता वश्या पडला टॉपर पोरगा. त्याला असल्या भाणगडीत इंटरेस्ट नाही. वश्यानं फक्त नकार कळवुन प्रकरण मिटवतं घेतलं. मॅटर तिथेच फिनिश झाला.
कधीकाळी डिडि१ कृपेमुळे आम्हाला ॐ नमः शिवाय ह्या मालिकेथ्रु पौराणिक शिक्षण मिळाले. त्याच्या दाखल्यांअनुसार महिशासुर नामक असुर ( राक्षस म्हणने म्हणजे जातिय खिल्ली उडवणे आहे ) दुर्गा देवीच्या प्रेमात पडला . त्याला दुर्गेबरोबर लव्ह अॅट फर्स्ट साईट झालं होतं. टिव्ही वर दाखवल्या प्रमाणे दुर्गा एका झाडाखाली पेपर वाचत बसली असताना महिषासुर तिकडुन रथाची रेस (एकटाच) खेळता खेळता पास झाला. अचानक वॉयलिन चे सुर वाजु लागले "हम को हमी से चुरा लो .. " का काय ते .. गळालेल्या पानांवरुन हवेची झुळुक वाहिल्याने ते अगदी रोमँटिकली हवेत उडाले आणि तशीच महिशासुराची विकेट गेली. त्याने अस्सल खानदानी पण दाखवत दुर्गा देवीस लग्नाची मागणी घातली. ( कृपया लक्ष द्या , लग्नाची रितसर मागणी घातली ) पण दुर्गा देवीने नकार दिला. पण ह्या नकारामुळे महिशासुर खचुन गेला नाही. तो एव्हरी विकेंड लाँग ड्राइव्ह ला जाताना दुर्गा देवीला पिंग करुन जाई. ( कृपया लक्षात घ्या , पुराणात कुठेही महिशासुराने दुर्गेची छेड काढल्याचा , तिच्यावर कमेंट्स पास केल्याचा अथवा तिच्यासाठी शंख फुंकल्याचा किंवा शिट्टी मारल्याचा पुरावा नाही ) उलट देवी त्याला नेहमी वॉर्निंग द्यायची " दुर चला जा .. मेरा खयाल छोड दे हे दुष्ट पापी .. तु जल कर भस्म हो जायेगा " येथे म्हैशासुराला मुद्दाम आव्हान देऊन प्रोव्होक करण्यात आलं. पण शेवटी त्याचा ही संयम संपला आणि त्याने सांगुन ऐकत नाही म्हणुन बलप्रयोग केला , आणि त्याचा खेळ संपला. येथे देवीनेच नव्हे तर समाजानेही महिषासुराला व्हिलन घोषित केले हे इथे खास नमुद करावेसे वाटते.
आता दुसरा किस्सा. संत मिराबाई आपल्याला माहितीच असतील. त्या पडल्या श्रीकृष्णाच्या प्रेमात . मग त्याच्यावर अभंग वगैरे करणे , शांततेच्या मार्गाने कृष्णप्राप्ती करन्यासाठी मिराबाई आजन्म प्रयत्नशील राहिल्या. ह्या केस मधे कृष्णाने मिरेने आपल्यावर प्रेम केल्याबद्दल तिला धमकावन्याचे दाखले कुठे ऐकिवात नाहीत. किंवा "दुर चली जा , मेरा खयाल छोड दे .. तु भस्म हो जायेगी हे पापी मिरा बाई .. " अशा गर्जनाही कृष्णाने केलेल्या नाहीत . कृष्णाने मिरेचा वध ही केला नाही. लोकांनीही तिला व्हिलन ऐवजी संत च ठरवले.
एकंदरीत मला हा पुरुषांना सिंगल आउट करण्याचा प्रकार वाटतो , जो मला खुप खटकत आहे. माझ्या ऑफिसातली झोप उडाली आहे . माझं डिनर नंतरच्या खाण्यात लक्ष लागत नाही. मला पोट भरल्यानंतर अण्ण पाणी गोड लागत नाही. कृपया आपले विचार प्रकट करावे.
क्षमस्व : लेखात आलेले दुर्गादेवीचे उल्लेख केवळ उदाहरणापुरते आहेत. देवी-देवतांची-संतांची कुचेष्टा हा त्यामागचा बिल्कुल हेतु नाही. तेंव्हा दुर्गादेवी,मिराबाई आणि महिषासुराच्या समर्थकांना कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी संयमाने काम घ्यावे. त्यांची विनम्र पणे तरीसुद्धा क्षमा मागत आहे.
-( टोटली आउट ) टारझन खटके
वाचने
24519
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही लिंक पहा, पुरूष प्रधान
लिखानावरुन लेखन अविकसित भारत देश्यातील वाटते.
आपल्या भावना मी समजु शकतो.
In reply to लिखानावरुन लेखन अविकसित भारत देश्यातील वाटते. by वेताळ
अरे व्वा..... युयुत्सु
शूर्पणखेने लक्ष्मणाला प्रपोज
In reply to अरे व्वा..... युयुत्सु by विजुभाऊ
बाईपायी
In reply to अरे व्वा..... युयुत्सु by विजुभाऊ
केस गायब होण्याचे बरेच फायदे
In reply to बाईपायी by अवलिया
उत्तर दिले असते.. पण प्रतिसाद
In reply to केस गायब होण्याचे बरेच फायदे by टारझन
आवाढव्य कींगकाँग सूदीक बाइ पायीच आडवा झालेला दावलाय पिक्चमंदी...
In reply to अरे व्वा..... युयुत्सु by विजुभाऊ
हॅ हॅ हॅ !!
अरारा....पब्लिक काय वंगाळ
शिल्पा मावशी , संयम ... ही
In reply to अरारा....पब्लिक काय वंगाळ by शिल्पा ब
>>शिल्पा मावशी , संयम ...
In reply to शिल्पा मावशी , संयम ... ही by टारझन
तुम्हाला खणखणीत प्रतिसाद
In reply to >>शिल्पा मावशी , संयम ... by विश्वनाथ मेहेंदळे
तुम्हाला खणखणीत प्रतिसाद
In reply to तुम्हाला खणखणीत प्रतिसाद by शिल्पा ब
अरे वा!! वकीलपत्र मिळाले का
In reply to तुम्हाला खणखणीत प्रतिसाद by टारझन
बापरे !! कसला बेक्कार सणसणीत
In reply to अरे वा!! वकीलपत्र मिळाले का by शिल्पा ब
वर लिहिल्याप्रमाणे आम्ही
In reply to बापरे !! कसला बेक्कार सणसणीत by टारझन
च्यायलेंज ? च्यायलेंज ? ? ?
In reply to वर लिहिल्याप्रमाणे आम्ही by शिल्पा ब
टारु , महिषा सुराला पण असे
In reply to च्यायलेंज ? च्यायलेंज ? ? ? by टारझन
वाह वाह वाह! मै वोह आदमी हूं जो
In reply to वर लिहिल्याप्रमाणे आम्ही by शिल्पा ब
माझी सहानुभुती आहे तुम्हाला!!
+१
In reply to माझी सहानुभुती आहे तुम्हाला!! by सविता
कर्णांगुली न्यायाने
कॄपया सोदाहरण स्पष्ट करावे.
In reply to कर्णांगुली न्यायाने by नगरीनिरंजन
सोदाहरण आणि सचित्र स्पष्ट
In reply to कॄपया सोदाहरण स्पष्ट करावे. by टारझन
अगागागागा... कर्णांगुलीचा तो
In reply to कर्णांगुली न्यायाने by नगरीनिरंजन
ह्या प्रेमात जेंव्हा पुरुष
लेखाच्या हेडिंग वरुनंच लेख
In reply to ह्या प्रेमात जेंव्हा पुरुष by Pearl
हेडिंग मराठीत लीवल आस्त तर असा गोंधळ उडला नसता ना
In reply to लेखाच्या हेडिंग वरुनंच लेख by टारझन
मग चालू दे :-)
मग चालू दे :-)
:)
लिखान जबरी केलेय की भावा ...
भले तेच तेच कपडे घातले तरी
In reply to लिखान जबरी केलेय की भावा ... by गणेशा
मराठी भाषेने सुद्धा पुरुषावर
In reply to लिखान जबरी केलेय की भावा ... by गणेशा
पिल्लिंगी म्हंजे काय ?
In reply to मराठी भाषेने सुद्धा पुरुषावर by विजुभाऊ
एवढच नाही....
In reply to लिखान जबरी केलेय की भावा ... by गणेशा
भले तेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा ..एवढच नाही... तर भलतेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा .. हे ही खरं आहे ;)टारझण भाई तुम आगे बढो.. हम
ए टार्या, कधी रे मेल्या तुला
तुमचे म्हणने बरोबर
In reply to ए टार्या, कधी रे मेल्या तुला by रेवती
अशेच म्हणतो.
In reply to तुमचे म्हणने बरोबर by गणेशा
टार्या... बरा होतास की
१८५६ सालातल्या ५६ मजली
In reply to टार्या... बरा होतास की by प्राजु
ए बाबा तुझं ते विंग्रजी,
In reply to १८५६ सालातल्या ५६ मजली by टारझन
ए बाबा तुझं ते विंग्रजी,
In reply to ए बाबा तुझं ते विंग्रजी, by रेवती
मला सद्भावना, आहार विहार.. हे
In reply to ए बाबा तुझं ते विंग्रजी, by रेवती
काथ्यनर्तन!
प्रत्यक्ष सरस्वतीला वीणा
In reply to काथ्यनर्तन! by पिवळा डांबिस
आमच्या ओळखीतील एका काकांनी
In reply to प्रत्यक्ष सरस्वतीला वीणा by टारझन
जेण..
लेख खूप विनोदी झाला आहे.
कॄपया हे वाचावे
In reply to लेख खूप विनोदी झाला आहे. by शुचि
अरे महीषासूरने सेनापती मग १०
In reply to कॄपया हे वाचावे by टारझन
असहमत. महिषासुराने सोडलेले
In reply to अरे महीषासूरने सेनापती मग १० by शुचि
वध करूण घ्यायची हौस का
In reply to असहमत. महिषासुराने सोडलेले by टारझन
एफ.सी.रोड ला किंवा एमजी रोड
In reply to कॄपया हे वाचावे by टारझन
हाहाहा
(विषय दिलेला नाही)
In reply to हाहाहा by उल्हास
टार्या तुला एक काय काय सुचेल
उत्तम लेख! पण सहसा
हॅ हॅ मेलोच
माझं डिनर नंतरच्या खाण्यात
+११११११११११११११११११११११.
In reply to माझं डिनर नंतरच्या खाण्यात by स्पा
भन्नाट अन वास्तवादी ;)
In reply to माझं डिनर नंतरच्या खाण्यात by स्पा
टार्याला बोलवा रे परत >>>
In reply to माझं डिनर नंतरच्या खाण्यात by स्पा
++++++ बोलवा परत टारोबांणा
In reply to माझं डिनर नंतरच्या खाण्यात by स्पा
+११११११११११११११११११११११११११११
In reply to माझं डिनर नंतरच्या खाण्यात by स्पा
+११११११११११११११११११११११ टू स्पा & बॅटमॅन
हा हा हा -