सामग्री:
१ गाजर, फोडी
१ बटाटा, फोडी
१/२ वाटी हिरवे मटार
१ छोटा कांदा, बारीक चिरलेला
५-६ करी पत्ता
२ हिरव्या मिरच्या, मधून चिरा दिलेल्या
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ वेलची
२ लवंगा
१/२ इंच दालचिनी चा तुकडा
३-४ काळे मिरे
१ चमचा तेल
२०० मी लि नारळाचे दाट दूध
मीठ स्वादानुसार
कृती:
- एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, करी पत्ता, आलं लसूण पेस्ट आणि लवंग, दालचिनी, मिरे , वेलची घालून थोडं तडतडल कि मग त्यात कांदा घाला. कांदा मऊसर झाला कि मग बटाटा, गजर आणि मटार घालून झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्या.
- भाज्या शिजल्या कि त्यात नारळाचे दूध आणि मीठ घालून एक उकळी आणा. गरम गरम अप्पम किंवा भात बरोबर सर्व्ह करा.
- अश्याच पद्धतीने चिकन आणि मटण स्ट्यू पण करता येते.
वाचने
40244
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मस्त
छान रेसेपी..:)
आहा... क्या बात है.
हा हा हा. त्या क्रूर
In reply to आहा... क्या बात है. by गवि
एका दुष्ट क्रूर डायेटिशियनने आम्हांस असले पदार्थ खायला बंदी केली
In reply to आहा... क्या बात है. by गवि
नक्की काय झुट बंदी का ...
In reply to एका दुष्ट क्रूर डायेटिशियनने आम्हांस असले पदार्थ खायला बंदी केली by खादाड अमिता
सह्हि.....
स्ट्यूला पिवळा रंग
In reply to सह्हि..... by दिपक.कुवेत
मस्तच.
सध्या पथ्याच्या काळात मला हे
एकदम भारी! स्ट्यू तर आवडलाच
सोपी व पौष्टीक.
अहाहा!!
एकदम मस्त... पण सुप सोबत मला
आवडेश.. :)
देखणी पाक्रु.
वा! व्वा!! मस्त!
अप्पम ची पाक्रु
मस्त मस्त मस्त!
ते अप्पमची जाळी लई म्हणजे लईच
सुरेख!
मस्त
सोपी रेसेपी
अहाहा
छान आहे पाककृती ..
मस्त !