आज मराठी राजभाषा दिन. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या मायमराठी बाबत काही चर्चा व्हावी म्हणून या धाग्याचा प्रयत्न
मराठी भाषा नामशेष होते आहे काय ही चर्चा नेहमीच सुरु असते पण आज जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये मराठी एकोणिसावी आणि भारतात चौथी आहे सुमारे साडेसात कोटी लोक मराठी बोलतात. आजवर जरी मराठीच्या वाट्याला तीनच ज्ञानपिठ पुरस्कार वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांच्या रुपाने मिळाले असले तरी ही संख्या निश्चितच मोठी असायला हवी होती असे वाटते
माय मराठीला मानाचा मुजरा
याद्या
2261
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद!
माय मराठीला मानाचा मुजरा.
सहमत..
In reply to माय मराठीला मानाचा मुजरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा ही मुजरा - मायबोलीला.
आणि 'तें' ना सुद्धा
मराठीला तीनच ज्ञानपीठ आहेत हे
नाही..
In reply to मराठीला तीनच ज्ञानपीठ आहेत हे by बॅटमॅन
हर्कत नै. जे चांगले अस्तीन
In reply to नाही.. by लाल टोपी
अन्य भाषांतील साहित्य काही
अन्य भाषांतील साहित्य काही आभाळातून पडलेले नाही."साहित्य" म्हणजे कादंबरी नव्हे तरीही मराठीच्या तूलनेत कन्नड , बांगला कादंबरी अधिक उजवी आहे.अभिमान तर आहेच. पण जी