मयूर, सध्याच्या प्रणालींविषयीची तक्रार म्हणजे त्यात "अर्धा र" नीट काढता येन नाही / दिसत नाही. (उदा. करणार्या करणार्या)
या नवीन प्रणालीत हा प्रश्न सोडवला गेला आहे का?
प्रतिसादात लिहितांना करणार्या बरोबर अचूक दिसतं पण प्रकाशित केलं की चुकीचं उमटतंय!!
ए नीलकांता, ही काय भानगड आहे रे?
की तुमच्याइथं असाच र्या लिहिला गेल्या जातो?
:)
मराठीत रफार आणि चंद्रकोर दोन्हीने जोडता येणाऱ्या र ला युनिकोडमध्ये वेगवेगळे स्थान नाही. त्यामुळे तुमची ऑपरेटिंग सिस्टम झीरो विड्थ जॉईनर हे कसे इंटरप्रिट करते त्यानुसार तो अर्धा र उमटतो. शिवाय युनिकोडमध्ये र आणि ऱ हे दोन वेगवेगळे र आहेत यांचा उद्देश अजूनही मला माहीत नाही.
उदा. वारा या शब्दाची वेगवेगळी रुपे खाली लिहिली आहेत, ती लिनक्स आणि विंडोज या प्रणाल्यांवर वेगळी दिसतील. यापैकी दोन ही अपेक्षित रुपे आहेत एकात रफार आणि दुसऱ्यात चंद्रकोर. मात्र ती दोन (तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार) बरोबर दिसतील.
वार्याला
वार्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
वार्याला
वार्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
मला पहिला ,तिसरा आणि ४था (डोळ्यांना) सारखाच दिसतोय. पण cntrl+F असा सर्च केला (वर्ड आणि अग्नीकोल्ह्यात) की त्यात रिपीट दाखवत नाहीये..
डेमो वापरला, छान आहे. गुगल क्रोमला चालतोय म्हणजे छान.
बाकी कुणाला विन्डोजवर काम करताना युनिकोड टायपींग इन्स्क्रिप्ट किंवा टाईपराईटर मराठी अश्या लेआऊट मध्ये करता येईल असा प्रोग्राम माहिती आहे का?
ज्यांना संगणकामध्ये खर्या अर्थाने मराठी टायपिंग करायचे आहे त्यांनी किरण फॉन्ट च्या किरण भावे यांची ही वेबसाईट बघावी.
http://www.kiranfont.com/kf/
किरणफॉन्ट तयार करणारे मराठी भाषा तज्ञ असल्याने युनीकोड मध्ये टायपिंगचे अडथळे त्यांनी जाणले आहेत. त्यावर उपाय त्यांनी त्यांच्या लेआउट मध्ये वापरले आहेत.
(वरील साईटशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाही. मी ते फॉन्ट विकत घेतलेले असल्याने घरच्या संगणकात नेहमी वापरतो.)
अधिक माहीतीसाठी http://www.maayboli.com/node/18470 वाचावे.
प्रतिक्रिया
google crome cha problem hyani solve jala ahe
सविस्तर लिहा
In reply to google crome cha problem hyani solve jala ahe by मयुरपिंपळे
होय... थोडं विस्ताराने लिवा
गमभन
In reply to होय... थोडं विस्ताराने लिवा by नानबा
मयूर, सध्याच्या
करणार्या?
In reply to मयूर, सध्याच्या by आदूबाळ
च्यामारी!
In reply to करणार्या? by पिवळा डांबिस
हे असं लिवायचं
In reply to च्यामारी! by पिवळा डांबिस
म्हातार्यांनाजुन्या जाणत्यांनां आम्ही शिकवायचं म्हणजे कमाल आहे बॉ.गप्रे!
In reply to हे असं लिवायचं by गणपा
अर्ध्या र ची भानगड
In reply to मयूर, सध्याच्या by आदूबाळ
.
In reply to अर्ध्या र ची भानगड by आजानुकर्ण
मला हे अपेक्षित आहे *वाऱ्याला
In reply to अर्ध्या र ची भानगड by आजानुकर्ण
http://marathi.changathi.com/
साईट वापरून पाहिली. चांगली
In reply to http://marathi.changathi.com/ by रमेश आठवले
माझ्या मटे
डेमो वापरला
ध्यन्यवाद
In reply to डेमो वापरला by नीलकांत
ज्यांना संगणकामध्ये खर्या