(विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही)
(१) ज्योतिषशास्त्रात जन्मलग्न कुंडली सोबतच भावचलीत कुंडली, नवमांश कुंडली आणि राशी कुंडली यांचे महत्व काय असते? कुठली कुंडली कशासाठी बघायची असते?
(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?
(३) खालील ग्रहस्थिती असलेल्या कुंडलीत करीअर बद्दल काय सांगता येईल?
प्रथम स्थानः मीन - शुक्र; द्वितीयः मेष - केतू; तृतीय: वृषभ - गुरु, चंद्र.
चतुर्थ: मिथुन रास, ग्रह नाही; पंचमः कर्क - शनी; सहावे: सिंह रास, ग्रह नाही.
सातवे: कन्या रास, प्लुटो; आठवे: तूळ रास, हर्षल, राहू; नववे: वृश्चिक रास, नेपच्यून;
दहावे: धनू रास, ग्रह नाही; अकरावे: मकर रास, मंगळ; बारावे: कुंभ रास, सूर्य, बुध
(४) तसेच ढोबळमानाने खालील निष्कर्ष बरोबर आहे का? चुकले असल्यास बरोबर काय ते सांगावे.
(येथे मी सहा, आठ आणि बारा ही वाईट स्थाने गृहित धरली आहेत)
चांगले स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
चांगले स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
ज्योतिष जाणकारांनी चर्चेत भाग घ्यावा, ही विनंती.
वाचने
15866
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
कंपनीने तुम्हाला दुसरी नोकरी
कुंपणानेच खाल्लं शेत!
In reply to कंपनीने तुम्हाला दुसरी नोकरी by धन्या
(No subject)
In reply to याला `तांबी' योग by संजय क्षीरसागर
सहीच
In reply to कंपनीने तुम्हाला दुसरी नोकरी by धन्या
अवांतर
In reply to सहीच by प्रसाद गोडबोले
तेवढा डेटा मिळेल तर रिग्रेशन
In reply to सहीच by प्रसाद गोडबोले
डेटा न मिळणे
In reply to तेवढा डेटा मिळेल तर रिग्रेशन by बॅटमॅन
मॉन्टेकार्लो सिम्युलेशन
In reply to डेटा न मिळणे by प्रसाद गोडबोले
आयडिया
In reply to मॉन्टेकार्लो सिम्युलेशन by आदूबाळ
असहमत!
In reply to आयडिया by प्रसाद गोडबोले
आर यू स्टिकिंग स्किन ऑफ बनयान
In reply to असहमत! by दादा कोंडके
=))
In reply to आर यू स्टिकिंग स्किन ऑफ बनयान by आदूबाळ
हीहीही अगदी अगदी आयआयडी,
In reply to डेटा न मिळणे by प्रसाद गोडबोले
सं. मं. नं तंबी द्यायच्या ऐवजी लेखक (किंवा लेखिका) सुरूवातीलाच
तुम्ही करा चर्चा
आँ?
In reply to तुम्ही करा चर्चा by अभ्या..
सॉरी
In reply to आँ? by पिवळा डांबिस
जाऊदया हो. फार मनाला लावून
In reply to सॉरी by अभ्या..
आता आलोच तर
In reply to जाऊदया हो. फार मनाला लावून by धन्या
तुझ्या सहा, आठ आणि बारा या वाईट स्थानांचे
In reply to तुम्ही करा चर्चा by अभ्या..
मिपाकरांच्या कुंडलीत
लेखकाच्या कुंडलीत बहुदा `बेंच-योग'
In reply to मिपाकरांच्या कुंडलीत by धन्या
बॉसची/टॉप मॅनेजमेंट्ची कुंडली
मी काय म्हणतो
पॉपकॉर्नचा तुटवडा येईल
दाभोळकर,
छान.
Et tu, Prof. Dr.?
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त
मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र
In reply to विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
ज्याला या विषयात रस आहे, त्यांनी येथे चर्चा करावी
In reply to मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र by स्पा
या न्यायानं कुठलेही विषय एकाच
In reply to ज्याला या विषयात रस आहे, त्यांनी येथे चर्चा करावी by संजय क्षीरसागर
मज्जाव? मज्जाव नसेल
In reply to या न्यायानं कुठलेही विषय एकाच by स्पा
प्रतिवाद करता आला नाही की
In reply to मज्जाव? मज्जाव नसेल by संजय क्षीरसागर
आता फक्त या लेखाचा विषय पाहा
In reply to प्रतिवाद करता आला नाही की by स्पा
कुंडलीविवेचन आणि करिअरचा
In reply to आता फक्त या लेखाचा विषय पाहा by संजय क्षीरसागर
बलीवर्दनेत्रभंजक प्रतिसाद (या
In reply to कुंडलीविवेचन आणि करिअरचा by स्पा
@ स्पा : लेखातला एक मुद्दा हा आहे :
In reply to कुंडलीविवेचन आणि करिअरचा by स्पा
बाय ड वे , तुझं होस्टेल वरच
In reply to मिपावर आधीच ज्योतिष शास्त्र by स्पा
थोडं अवांतर : स्पा आणि विमे
In reply to बाय ड वे , तुझं होस्टेल वरच by विश्वनाथ मेहेंदळे
अरे तुला एक मज्जा सांगतो.
In reply to थोडं अवांतर : स्पा आणि विमे by धन्या
सहमत आहे...
In reply to अरे तुला एक मज्जा सांगतो. by विश्वनाथ मेहेंदळे
"(२) जन्मलग्न कुंडली मध्ये
जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर
सुचलेले समजलेले
मलाही काही प्रश्न आहेत
राज ठाकरे