मित्रांनो,
दिवाळी संपली आणि शेअर बाजार आपले रंग दाखवू लागला.
मागे मी अंदाज केल्याप्रमाणे दिवाळीनंतर बाजार कोसळू लागला आहे.
आज बाजार 19307.36 वर बंद झाला.
अर्थात हा वेग माझ्या अपेक्षेपेक्षा कमी नक्कीच आहे. शेअर बाजार १६५०० पर्यंत पडण्याची मला अपेक्षा होती.
आता ती १८००० पर्यंत मला सिमीत करावी लागेलसे दिसतेय. येत्या १-२ आठवड्यात १८००० च्या घरात शेअर बाजार आला तर आश्चर्य वाटू नये..
असो. त्या अनुषंगाने सध्या मी जे शेअर्स घेतले आहेत ते (पाजळलेले ज्ञान?) सर्वांबरोबर वाटून घ्यावेसे वाटल्याने हा लेखप्रपंच
खाली मी काही शेअर्स देत आहेत त्यांच्या कोडसकट आणि आजच्या भावासकट. जेणे करुन खरेदीच्या वेळी तुम्हाला अडचण पडू नये
(टीप :दिलेले कोड हे केवळ icicidirect वापरणार्यांसाठी उपयोगी आहेत. इतर ठिकाणी कोड शोधावे लागतील. ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्याबद्दल देव काकांचे ....चुकलो...आपलं नित्यानंदकाकांचे आभार)
पावर क्षेत्रः
रिलायन्स पेट्रोलियम - 208.00 - RELPET
पावर ग्रीड - 160.00 - POWGRI
स्टील :
हिंडाल्को - 193.00 - HINDAL
कम्युनिकेशन्स
रिलायन्स कम्युनिकेशन्स - 711.45 - RELCOM
भारती एअरटेल - 910.50 - BHATE
टाटा टेलिसर्विसेस - 51.30 - HUGTEL (फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित)
इन्फर्मेशन टेक्नोलोजी :
टी.सी.एस. 963.00 - TCS
इन्फोसिस - 1,557.10 - INFTEC
विप्रो - 447.50 - WIPRO
इन्फ्रास्ट्रक्चर व नॅचरल रिसोर्सेस:
रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस (आपला आरेनारेल) 166.40 - RELNAT
जी.एम.आर. इन्फ्रास्ट्रक्चर - 246.00 - GMRINF
नागार्जुन कस्ट्रक्शन - 325.00 - NAGCON
हे शेअर्स हमखास फायदा देणार्यांतले आहेत असे माझे मत आहे. जाणकारांनी यावर अधिक काथ्याकूट करावा अशी अपेक्षा...
वेळोवेळी मी ही यात भर टाकेनच....
पडलेला शेअर बाजार फक्त २-३ महीन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही.
एकदा शेअरबाजाराने २०००० चा आकडा गाठला की परत खाली मात्र येणार नाही
त्यामुळे जे सध्या तोट्यात आहेत त्यांनी चिंता न करता घेतलेले शेअर्स होल्ड करुन ठेवावेत.
३-४ महिन्यांनंतर विक्रीसाठी काढले की लाभ हा होईनच. तेव्हा कोणत्याही आवेशात सध्या शेअर्स विकू नयेत असे वाटते...
धन्यवाद
सागर
वाचने
25298
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
सागरसाहेब,
काही उदाहरणे ...
In reply to सागरसाहेब, by विसोबा खेचर
सागर,
In reply to काही उदाहरणे ... by सागर
सर्वांनीच ए आणि बी दोन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी
In reply to सागर, by विसोबा खेचर
सागर, बी
In reply to सर्वांनीच ए आणि बी दोन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी by सागर
बी ग्रुपचे शेअर्स तात्या जास्त चांगले सांगू शकतील
In reply to सागर, बी by माझी दुनिया
सागरराव,
In reply to सर्वांनीच ए आणि बी दोन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी by सागर
तात्या,....मला तुमचा मित्रच राहू द्या
In reply to सागरराव, by विसोबा खेचर
आमचे (आगाऊ)मत
मी पण
In reply to आमचे (आगाऊ)मत by धोंडोपंत
धोंडोपंत गुरुजी, एकदम मनातले बोललात तुम्ही
In reply to आमचे (आगाऊ)मत by धोंडोपंत
कमतीि
बरोबर
In reply to कमतीि by मनिष
चांगले शेअर्स विकत घेण्यासाठी लोक कर्ज काढतात.
In reply to बरोबर by जुना अभिजित
वरुण
In reply to चांगले शेअर्स विकत घेण्यासाठी लोक कर्ज काढतात. by सागर
जोपर्यंत नफा आम्ही कमवत आहोत तोपर्यंत तरी चिंता नाही
In reply to वरुण by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
रेड अलर्ट - शेअर खरेदीसाठी उद्याचा दिवस .. हात धुवून घ्या ..कसे?
महोदय, टी.स
हे संकट लवकरच नाहीसे होईल
In reply to महोदय, टी.स by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
येत्या ४-६
In reply to हे संकट लवकरच नाहीसे होईल by सागर
मार्केट च्या तेजीत आय . टी. चे शेअर्स खूप वेगात फायदा देतात
In reply to येत्या ४-६ by अवलिया
माझ्यामते
In reply to मार्केट च्या तेजीत आय . टी. चे शेअर्स खूप वेगात फायदा देतात by सागर
हा हा हा हा हा
In reply to येत्या ४-६ by अवलिया
मनात मात्र मी काही ठेवत नाही.
In reply to हा हा हा हा हा by धोंडोपंत
शेअर बाजार
तुम्हाला नक्की काय मदत हवी आहे ते स्पष्ट केले तर छान होईल.
In reply to शेअर बाजार by जयन्त
मी या क्षेत्रात नवीन आहे.
शॉर्ट टर्म
माझी काही मते ... पण तात्या, देवकाका आणि धोंडोपंतांकडून अपेक्षा
In reply to शॉर्ट टर्म by व्यंकट
थँक्यू
In reply to माझी काही मते ... पण तात्या, देवकाका आणि धोंडोपंतांकडून अपेक्षा by सागर
- हे काय
In reply to माझी काही मते ... पण तात्या, देवकाका आणि धोंडोपंतांकडून अपेक्षा by सागर
एवढे सहज सोपे असेल तर माझी पण टॅक्स भरायला हरकत नाही.
In reply to - हे काय by अवलिया
+१
In reply to एवढे सहज सोपे असेल तर माझी पण टॅक्स भरायला हरकत नाही. by सागर
सहमत. आयटी
In reply to +१ by ऋषिकेश
नानासाहेब
In reply to - हे काय by अवलिया
सर्व
In reply to नानासाहेब by धोंडोपंत
माझं मत,
In reply to शॉर्ट टर्म by व्यंकट
धन्यवाद
In reply to माझं मत, by विसोबा खेचर
आभरी आहे.